Bike Accident
- All
- बातम्या
-
Kolhapur Accident: उद्योजकाचा मुलगा, वेगाने घात केला! 12 लाखांची बाईक अन् 70 हजारांच्या हेल्मेटचे तुकडे
- Monday April 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Kolhapur Accident News: सिद्धेश विलास रेडेकर याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाच्या डोक्यावरील 70 हजारांच्या हेल्मेटचे अक्षरश: तुकडे झाले.
-
marathi.ndtv.com
-
कर्माचे फळ!अपघातग्रस्त व्यक्तीला तसंच सोडलं, बाईक घेऊन पळाले आणि तिघांनाही घडली जन्माची अद्दल
- Thursday January 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Crime News : आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतं, असं आध्यात्मात सांगितलं जातं. दिल्ली जवळच्या गावात राहणाऱ्या तीन जणांना त्याची प्रचिती आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
राँग साईटने येणाऱ्या कारला बाईकची धडक, बाईकस्वाराचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
- Friday September 20, 2024
- Written by NDTV News Desk
अक्षत गर्ग असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो द्वारका येथील पोचनपूर येथील रहिवासी होता. अपघाताच्या वेळी अक्षत गर्गचे मित्रही दुचाकीवर मागे होते. त्यांनी अक्षत गर्गचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
-
marathi.ndtv.com
-
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
Road Accident : या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात आणखी एक हिट अँड रन; गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या बाईकला उडवलं, एकाचा मृत्यू...दुसरा गंभीर
- Monday July 8, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण देशभरात चर्चिलं गेलं होतं. त्यानंतर पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यानंतर शिरूरमध्ये भयंकर प्रकार, पोलीस पाटलांच्या अल्पवयीन लेकीने दुचाकीला उडवलं, एक मृत्यू
- Saturday June 1, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ताजं असताना शिरूर तालुक्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्याच्या दुर्घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, अल्पवयीन बाईकस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
- Thursday May 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
सदर अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतलेच आहे शिवाय त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.