Bomb Threat
- All
- बातम्या
-
Pune News: हिंजवडीमधील नामांकित शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांसह शाळा प्रशासनाचे धावपळ
- Wednesday December 3, 2025
Pimpri Chinchwad News: शाळा प्रशासनाने तातडीने पिंपरी चिंचवड शहर पोलीस याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शाळेत कसून तपासणी सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Shocking News: ठाणे जिल्ह्यात खळबळ! मीरा रोड येथील 'या' शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
- Monday December 1, 2025
ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी दिलीय
-
marathi.ndtv.com
-
मुंबईहून 'या' ठिकाणी निघालेल्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी! विमानात होते 176 प्रवासी, पुढे काय घडलं?
- Wednesday November 12, 2025
Bomb Threat To Air India Express Flight : उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईहून वाराणसीकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahanagari Express : महानगरी एक्सप्रेसच्या शौचालयात धक्कादायक संदेश, रेल्वे थांबवली; पोलीस अलर्टवर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
- Wednesday November 12, 2025
Bhusaval Railway Station bomb threat : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BSE receives bomb threat: 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'ला बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलिसांकडून तपासणी सुरू
- Tuesday July 15, 2025
BSE receives bomb threat: मुंबई पोलीस दलाने इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara School Bomb Threat: नालासोपाऱ्यातील शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी, संपूर्ण परिसर रिकामा, विद्यार्थी- पालकांची तारांबळ
- Wednesday June 25, 2025
Nalasopara School Bomb Threat Mail: राहुल इंटरनेशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल मिळाला. ज्यानंतर विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासन, पालक आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Emergency Landing : इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, कोचीला निघालेलं विमान नागपूरला उतरवलं
- Tuesday June 17, 2025
इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलीस विभाग आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली आहे. एटीसी (ATC) सोबत तातडीने संपर्क साधून हे लँडिंग करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : प्रथम पहलगाम, नंतर शिर्डी! साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेल
- Saturday May 3, 2025
Shirdi News : शिर्डी साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याती आली आहे. साई संस्थानकडून आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सरकारला संपर्क करणे सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीतील जवळपास 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थ्यांसह पालकांची पळापळ
- Monday December 9, 2024
Schools Get Bomb Threat : धमकीची माहिती मिळताच श्वान पथक, बॉम्ब शोधक पथके आणि स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी शाळांमध्ये पोहोचले. शोध मोहीम सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
माझ्याकडे बॉम्ब अन् आरडीएक्स...', तरुणाची धमकी अन् प्रशासनाची तारांबळ; साताऱ्यात काय घडलं?
- Friday December 6, 2024
धमकीनंतर पोलिसांचा फौजफाटा तसेच बॉम्ब तपासणी पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासात कोणतीही आक्षेपार्ह बाब न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.