Cabinet Decisions
- All
- बातम्या
-
Cabinet meeting: मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा", कॅबिनेटचा मोठा निर्णय, 'हे' मिळणार फायदे
- Tuesday April 22, 2025
- Written by Rahul Jadhav
हा निर्णय घेतल्यामुळे काही फायदे मत्स्य व्यवसायिकांना मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यां प्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Decision: गोसीखुर्द प्रकल्पाला 25,972 कोटींच्या तरतूदीस प्रशासकीय मान्यता, वाचा 8 मोठे निर्णय
- Tuesday April 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : भंडाऱ्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet decision: मोठा निर्णय! नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा नगरसेवकांनाच
- Tuesday April 15, 2025
- Written by Rahul Jadhav
याआधी 50 टक्क्याहून अधिक सदस्यांनी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तर सरकार आपल्या पातळीवरती निर्णय घेत होते.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!
- Tuesday April 15, 2025
- Written by Sagar Kulkarni
Maharashtra Cabinet Meeting Decisions: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरीही देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Decision : राज्यात झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 9 निर्णय
- Tuesday April 8, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Decision : राज्यात 2 पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापनेस मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीतील 7 निर्णय
- Tuesday February 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Meeting : सहावा राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय
- Tuesday February 18, 2025
- Reported by Sagar Kulkarni
Cabinet Meeting : डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारण केल्या जाणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा?
- Thursday October 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Meeting : अवघ्या 1 तास 48 मिनिटांच्या या बैठकीत 80 निर्णय घेण्याचा विक्रम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखील महायुती सरकारनं घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले तब्बल 34 निर्णय, कुणाला होणार फायदा?
- Friday October 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत तब्बल 34 निर्णय घेतले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीतील 4 निर्णयांमुळे मुंबई-ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार
- Monday September 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Cabinet Decision: ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक 12 हजार 220 कोटी 10 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
कर्ज परतफेडीसाठी साखर कारखान्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- Sunday August 25, 2024
- Edited by NDTV News Desk
सध्याच्या संचालक मंडळातील संचालक मयत किंवा अपात्र झाल्याने नव्याने पदभार घेतलेल्या संचालकांनी पदभार घेतल्यापासून 10 दिवसाच्या आत या संदर्भात बंदपत्र द्यायचे आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार
- Sunday August 25, 2024
- Edited by NDTV News Desk
Thane News : ठाण्यातील क्लस्टर योजनेसाठी 6 हजार 49 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर भागात क्लस्टर गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय
- Sunday August 25, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by NDTV News Desk
Cabinet Decision : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची मार्च 2024 पासून अंमलबावणी केली जाणार आहे. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.