Chagan Bhujbal
- All
- बातम्या
-
Chagan Bhujbal : 'GR मागे घ्या अन्यथा अराजकता माजेल'; मराठा आरक्षणावरून भुजबळांचा आपल्याच सरकारला इशारा
- Thursday September 11, 2025
Chagan Bhujbal Warns Government Over Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाला (जीआर) ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार विरोध केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal:'राजकारणात मी अनेकांचे पतंग कापले, माझा पतंग...' भुजबळ असं का म्हणाले?
- Sunday January 12, 2025
पक्षात जेष्ठ असतानाही छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे भुजबळांचा अजित पवारांनी पत्ता कट केल्याची जोरदार चर्चा होती.
-
marathi.ndtv.com
-
'हिंमत असेल तर राजीनामा देऊन दाखवा' भुजबळांना भिडणारा नेता कोण?
- Wednesday December 18, 2024
सुहास कांदे हे छगन भुजबळांचे कट्टर विरोधक समजले जातात. भुजबळांनी महायुती बरोबर जी गद्दारी केली त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. असं सुहास कांदे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
"ईडीच्या भीतीमुळे महायुती सरकारसोबत गेलो", 'त्या' पुस्तकातील दाव्यांवर भुजबळ म्हणाले...
- Friday November 8, 2024
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई लिखित '2024, द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या पुस्तकात छगन भुजबळांबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र
- Sunday October 27, 2024
Chagan Bhujbal in NDTV Conclave : लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी सरकार आलं तर बंद होईल. महायुती सरकार आलं तर ही योजना सुरु राहील ही हमी आम्ही देतो. कारण आम्ही योजना बंद केली तर लोक सरकार चालू देणार नाही. लोक आम्हाला बाहेर फिरु देणार नाहीत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
भुजबळ भाषणाला उभे राहीले, मराठा समाजाने काय केले? दादांच्या बारामतीत काय झाले?
- Sunday July 14, 2024
मंत्री छगन भुजबळ हे भाषणासाठी उभे राहीले. त्यावेळी मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठा समाजाची उपस्थिती होती. भुजबळ भाषणाला उभे राहीले आणि एकच गोंधळ मेळाव्यात पाहायला मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
'छगन भुजबळ मुकादम' जरांगेंच्या नव्या दाव्याने वाद पेटणार
- Sunday June 30, 2024
आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाहीत. मात्र केवळ छगन भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांनाच मराठी विरूद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भाजप मोठाच भाऊ, पण...' भुजबळ पुन्हा बोललेच, दादा- फडणवीस काय करणार?
- Tuesday May 28, 2024
सतर्क राहा आणि काळजी घ्या असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत पहायला मिळाले.