Chandrapur Crime
-
{
- All
- बातम्या
-
Chandrapur News: वडिलांच्या बदलीसाठी आईचे दागिने विकले, नंतर मुलाने केलं भयंकर कांड, 24 तासांतच आरोपीला पकडलं
- Monday August 3, 2026
- Written by Naresh Shende
वडिलांच्या बदलीसाठी आईचे दागिने तीन लाख रुपयांना विकले.ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी गेलेल्या तरुणाकडून ते पैसे हरवले.त्याने याबाबत घरच्यांना सांगितलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: 'माझ्या अंगात दैवी शक्ती, पैसे होतील डबल', भोंदुगिरीने तब्बल 25 लाख लुटले; अंधश्रद्धेचा भयंकर खेळ!
- Wednesday July 29, 2026
- Written by Gangappa Pujari
अजब-गजब आणि भुलथापांच्या जाळ्यात ओढून एका कुटुंबाला तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांना लुटणाऱ्या तीन ठग महिलांचा चंद्रपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंध
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: प्रियकराने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रेयसीचा गळा आवळला, पतीला सोडल्यानंतर काय काय घडलं?
- Saturday April 4, 2026
- Written by Naresh Shende
चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.एका प्रियकराने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रेयसीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: बाप पोलीस, मुलगी पोलीस अन् तिचा प्रियकरही पोलीस..प्रेमाला विरोध, चंद्रपुरात मोठं हत्याकांड!
- Friday March 27, 2026
- Written by Naresh Shende
प्रेमाला विरोध करणाऱ्या पोलीस पित्याची स्वतःच्या मुलीने पोलीस प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना तीन वर्षांनी चंद्रपुरात उघडकीस आली.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime: महाराष्ट्र सुन्न! नवऱ्याने पत्नीला जाळून मारलं; आग लावली अन् दार लावून घेतलं, भयंकर घटना
- Friday January 9, 2026
- Written by Gangappa Pujari
विवाहितेच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पत्नीला त्यानेच पेटवून दिल्याचा खळबळजनक खुलासा विवाहितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime: मालकाकडे दिवाळी गिफ्टचा हट्ट, वाद वाढला अन् रक्त सांडलं.. क्रुर हत्येने चंद्रपुरात खळबळ!
- Friday October 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Chandrapur Latest News: दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा केली होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही. याचा राग धरून नितेश त्याला फोनवरून शिवीगाळ करीत होता.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur news: 53 वर्षांची महिला, तो अल्पवयीन, मध्यरात्री घरात घुसला अन् खेळ खल्लास, कारण समोर येताच...
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. शिवाय तपासही सुरू केला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; चंद्रपुरातील खळबळजनक घटना
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
Chandrapur Crime News : चिमूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime: क्षुल्लक वाद ठरलं मृत्यूचं कारण; अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्रालाच निर्घृणपणे संपवलं
- Sunday January 5, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे. यात एक आरोपी तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देखील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime News : बालपणीच्या मित्रानेच केला घात, महिलेची हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकला
- Wednesday December 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chandrapur Crime News : अरुणा काकडे असे मृतक महिलेचे नाव असून ती चिमूर शहरातील रहिवाशी होती. याप्रकरणी पोलिसांनी निलंबित पोलीस नरेश डाहुले याला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अल्पवयीन मुलीला 'खर्रा'चे व्यसन लागले, उधारी वसुलीसाठी टपरीचालकाने अब्रू लुटली
- Monday August 26, 2024
- NDTV
या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. मासिक पाळी चुकल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
-
marathi.ndtv.com
-
आईने मोबाईल काढून घेतला, लेकीने उचललं टोकाचं पाऊल
- Friday July 19, 2024
- Written by Rahul Jadhav
या घटनेने संपुर्ण जिल्हाच हादरून गेले आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेच पण मोबाईलसाठी इतकं टोकाचं पाऊल कोणी उचलू शकतं का? अशी चर्चा ही होत आहे.