Chandrashekhar Bawankule
- All
- बातम्या
-
Nagpur News: 'एनडीटीव्ही'च्या बातमीचा दणका! 'PWD'मधील घोटाळ्याची बावनकुळेंकडून गंभीर दखल; कडक कारवाई होणार
- Friday March 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Chandrashekhar Bawankule News: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता कार्यालयातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडल्याबद्दल त्यांनी NDTV मराठीचे आभार मानले.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? बावनकुळेंच्या भेटीवर केला खुलासा, म्हणाले...
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jayant Patil meet Chandrashekhar Bawankule : जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
खाते वाटपावरुन भाजपमध्ये स्पर्धा? चंद्रशेखर बावनकुळे- विखे पाटलांमध्ये रस्सीखेच, वाचा संभाव्य फॉर्म्युला
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
खाते-वाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
आशिष शेलार, बावनकुळेंची मंत्रिपदासाठी फिल्डिंग; नवे प्रदेशाध्यक्ष कोण? 'ही' नावे चर्चेत
- Thursday December 12, 2024
- Written by Gangappa Pujari
शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार तसेच कोणत्या पक्षाला किती, अन् कोणती खाती मिळणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
'...तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल', चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांवर खरमरीत टीका
- Sunday December 8, 2024
- Written by Gangappa Pujari
शरद पवार यांच्या ईव्हीएमविरोधातील भूमिकेनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. 2014 पासूनची मतदानाची आकडेवारीच बावनकुळेंनी मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है!' देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे 10 मुद्दे
- Wednesday December 4, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Devendra Fadnavis : भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
CM पदाचा दावा सोडला, भाजपकडून एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव; बावनकुळे काय म्हणाले?
- Wednesday November 27, 2024
- Written by Gangappa Pujari
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंचे आभार मानले तसेच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत तोंडभरुन कौतुकही केले.
-
marathi.ndtv.com
-
मुलाच्या 'कार'नाम्याचा बावकुळेंना फटका, भाजपा श्रेष्ठींनी दिले मोठे 'संकेत'
- Thursday September 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं नाव सध्या त्यांच्या मुलामुळे गाजतंय.
-
marathi.ndtv.com
-
नागपूरमध्ये ऑडी कारनं धुमाकूळ घालणारा संकेत बावनकुळे अडकणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
- Thursday September 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sanket Bawankule : नागपूर हिट अँड रन (Nagpur Hit And Run Case) प्रकरणात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संकेत बावनकुळेच्या अडचणी वाढत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अपघात बावनकुळेंच्या गाडीचा, जुंपली मात्र मविआच्या नेत्यांची
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करत आहेत का अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान अंधारे यांच्या या आरोपानंतर ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
नागपूर हिट अँड रन प्रकरण; बावनकुळेंच्या मुलाचं नाव समोर आल्याने राजकारण तापलं!
- Tuesday September 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सातत्याने या घटनेवरून भाजपवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना धारेवर धरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची
- Tuesday September 10, 2024
- Written by Rahul Jadhav
रात्री नागपूरात एका ऑडी कारने भरधाव वेगात तीन चार चाकी गाड्यांना धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीलाही धडक दिली.