Cm Arvind Kejriwal
-
{
- All
- बातम्या
-
Delhi CM : दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळणार? कोणाच्या नावांची चर्चा?
- Monday September 16, 2024
- NDTV
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार आम आदमी पार्टी करत आहे. पाहूया मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील कोण आहेत, पाच महत्त्वाचे चेहरे?
-
marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal Delhi liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Monday July 15, 2024
- Written by NDTV News Desk
ईडीच्या मते केजरीवाल या सर्व कथित मद्यविक्री घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळं आता या सर्व प्रकरणात नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाच आहे.
-
marathi.ndtv.com
-
आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती
- Friday June 21, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Delhi CM Arvind Kejriwal bail - दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजुर झाला असला तरीही तिहारमधून बाहेर येण्याची चिन्हं दिसत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
केजरीवाल तुरुंगात आंबा, मिठाईवर मारतायेत ताव? शुगर वाढल्यानंतर प्रकरण पुन्हा कोर्टात
- Thursday April 18, 2024
- Written by NDTV News Desk
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढल्याचं समोर आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपलं उत्तर दाखल केलं.
-
marathi.ndtv.com
-
अरविंद केजरीवालांना आजही दिलासा नाहीच, 29 एप्रिलला पुढील सुनावणी
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रत्येक सुनावणी महत्त्वपूर्ण आहे. मद्यविक्री घोटाळा प्रकरणात त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव
- Wednesday April 10, 2024
- Written by NDTV News Desk
अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारी निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. तपास यंत्रणा ईडीने केलेली अटक योग्य असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते.याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? काय आहेत नियम
- Friday March 22, 2024
- NDTV News Desk
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? हे समजून घेण्यासाठी NDTV नं नवी दिल्लीतल्या तिहार जेलमधील माजी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.