Congress Vs Bjp
-
{
- All
- बातम्या
-
धक्काबुक्की भोवणार! राहुल गांधींची आज पोलिसांकडून चौकशी; काँग्रेसची देशभरात निदर्शने
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
तक्रारीनंतर आता राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असून पोलिसांकडून चौकशी केली जाऊ शकते. दुसरीकडे काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ; भाजप आक्रमक
- Friday December 6, 2024
- Written by Gangappa Pujari
राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
'जाहीर माफी मागा अन्यथा', विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंंना नोटीस!
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
हिंगोलीत इच्छुकांची मोठी गर्दी, आघाडी युतीत जागेसाठी चुरस
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तान्हाजी मुटकुळे यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला होता. तान्हाजी मुटकुळे यांना 95 हजार 318 मते मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसचा बालेकिल्ला भाजप भेदणार? कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना कोणाचे आव्हान?
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
कराड दक्षिण हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला इथून मताधिक्य मिळालं होतं.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेत आज काय काय होणार? विरोधक सत्ताधाऱ्यांना 'या' मुद्द्यांवर भिडणार
- Friday June 28, 2024
- Written by Rahul Jadhav
अर्थसंकल्प सादर होण्या आधी आजचा दिवस विरोधक गाजवतील असे चित्र आहे. गेल्या काही काळात झालेल्या विविध घटनांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.
-
marathi.ndtv.com
-
चंद्रपुरात जातीय समीकरणाचा भाजपला फटका? सहानुभूती विरूद्ध व्यूहरचना, नेमका कल काय?
- Saturday June 1, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
विविध जातीधर्माचे तर कधी अल्पसंख्याक खासदार लाभलेल्या चंद्रपूरात जातीय समीकरणांवर मतदान होत नाही असं म्हटलं जात असताना यंदा मात्र यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.