Controversial Statement
- All
- बातम्या
-
विनोद कांबळीचं उदाहरण दिलं तरी पृथ्वी शॉला समजलं नाही, प्रवीण आम्रेनं सांगितला किस्सा
- Saturday November 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pravin Amre Big Statement On Prithvi Shaw: पृथ्वी शॉची घसरण सर्व क्रिकेट फॅन्समध्ये चर्चेचा आणि हळहळ व्यक्त करण्याचा विषय बनला आहे.
- marathi.ndtv.com
-
सोशल मीडियावर #boycott_kalnirnay हा ट्रेंड का सुरु आहे?
- Thursday November 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
सोशल मीडियावर #boycott_kalnirnay हा ट्रेंड सुरु झालाय. त हा ट्रेंड सुरु झालेला पाहून अनेक युझर्सनी आश्यर्य व्यक्त केलं असून त्याचं कारण विचारलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'कालिया कुमारस्वामी', काँग्रेस नेत्याची केंद्रीय मंत्र्यांवर अभद्र टीका, नवा वाद रंगला!
- Monday November 11, 2024
- Written by Gangappa Pujari
जमीर अहमद हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. चामराजपेट मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेले जमीर अहमद हे अल्पसंख्याक व्यवहार खात्याचे प्रभारी आहेत.
- marathi.ndtv.com
-
भाजपाचे माजी मंत्री मराठा मतांवर 'हे' काय म्हणाले.... नवा वाद पेटणार?
- Monday November 11, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
'महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान मात्र...' पवारांसमोर काय घडलं?
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
ही सभा जरी शरद पवारांची असली तरी ती गाजवली ठाकरेंच्या खासदारांनीच. त्यांनी शरद पवारांच्याच समोर मतदारांना असा काही सल्ला दिली की शरद पवार हे मंचावरून बघतच राहीले.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप- शिंदे सेना आमने-सामने
- Sunday November 3, 2024
- Written by Rahul Jadhav
'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात', असं विधान शनिवारी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान केलं होतं.
- marathi.ndtv.com
-
'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
उमेदवार प्रचारालाही लागले आहेत. मात्र या प्रचारात काही अती उत्साही नेत्यांमुळे उमेदवारांची मात्र पंचाईत होत आहे.
- marathi.ndtv.com
-
बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्या बाबत वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
- marathi.ndtv.com
-
'....तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल', भाजपा आमदार पडळकरांची जीभ घसरली
- Monday September 23, 2024
- Edited by Onkar Arun Danke
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांची जीभ घसरली.
- marathi.ndtv.com
-
'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
दानवे यांनी सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा विडाच उचलला आहे. आता त्यांनी सत्तार यांच्या मतदार संघात जावून सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे असा सवाल केला आहे.
- marathi.ndtv.com
-
नारायण राणेंनी मान्य केली चुक, म्हणाले नितेशचं ते वक्तव्य चुकीचं पण...
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षाचे नेते हाजी आराफत शेख यांनीही नितेश राणे यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले आहे.
- marathi.ndtv.com
-
ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल
- Tuesday September 10, 2024
- Written by Rahul Jadhav
नवी मुंबई इथल्या वाशीत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी भाषण केलं होतं. या भाषणातले काही मुद्दे हे सोशल मीडियावर वायरल झाले होते.