Corporators
- All
- बातम्या
-
समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, तोंडाला रुमाल बांधून टोळी आली अन्..पाहा video
- Thursday January 29, 2026
- Written by Naresh Shende
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच चंद्रपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
जगातील 5 सर्वात सुरक्षित प्रायव्हेट जेट, VVIP लोकांचाही आहे विश्वास; PM मोदी, मस्क, रोनाल्डोंचाही समावेश
- Thursday January 29, 2026
- Written by Naresh Shende
जगातील 5 सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह खासगी विमाने, ज्यांच्यावर व्हिआयपी (VIP) सर्वाधिक विश्वास ठेवतात,जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: महापौर कोणाचा होणार? सेना- भाजपचे सुत्र ठरलं! शिंदेंच्या नेत्याने सर्व कन्फ्युजन दूर केलं
- Tuesday January 27, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Rahul Jadhav
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाण्यात भाजपाच्या घोड्याचे लगाम कुणी खेचले? गणेश नाईकांच्या 'त्या' वक्तव्याला केळकरांची साथ!
- Tuesday January 27, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thane Municipal Election 2026: भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका ताजी आहे. हा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: नवनिर्वाचित नगरसेवकावर बाऊन्सर घेऊन फिरण्याची वेळ, कारण समोर येताच सर्वच जण...
- Monday January 26, 2026
- Written by Rahul Jadhav
मात्र सर्वात आश्चर्य म्हणजे काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नवनिर्वाचित नगरसेवक देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेने सोबत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरातही भाजप-सेनेच्या नोंदणीला मुहूर्त सापडेना; काँग्रेसची नोंदणी कधी?
- Monday January 26, 2026
- Written by Sanjay Tiwari, Edited by Meenal Dinesh Gangurde
भारतीय जनता पक्षाच्या नव निर्वाचित 102 सदस्यांची गट नोंदणी मंगळवारी होणार नाही हे देखील आता स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे महापालिकेला कधी मिळणार महापौर? 'या' तारखेला 165 नगरसेवकांची विशेष बैठक, कोण कोण आहे शर्यतीत?
- Monday January 26, 2026
- Written by Naresh Shende
पुणे महानगर पालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता तीन आठवड्यांच्या कालावधीनंतर पुणे महापालिकेला अखेर महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. वाचा सविस्तर माहिती..
-
marathi.ndtv.com
-
अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
- Monday January 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोण कोण निवडणुकीच्या रिंगणारत उतरलं आहे? वाचा सर्व माहिती..
-
marathi.ndtv.com
-
KDMC Mayor Election: कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला, पहिले संधी कोणाला ?
- Monday January 26, 2026
- Written by Shreerang
Who Will Be Mayor Of Kalyan-Dombivli Municipal Corporation ?: नवीन महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra News : अजित पवार गटाच्या मुंब्रा येथील नेत्यावर जीवघेणा हल्ला; चेहरा अन् मानेवर केले वार
- Sunday January 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाणे महापालिका निवडणुकीत प्रवीण पवार यांच्या पत्नी मनीषा पवार यांनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीची तारीख ठरली, शहरात बसणार 13 वा महापौर, 2 नावे आहेत आघाडीवर
- Sunday January 25, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाचा आता या निवडीबाबतची तारीख अखेर निश्चित करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 4 उमेदवारांची नावं आघाडीवर
- Sunday January 25, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापलं आहे.भाजपकडून महापौरपदासाठी मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur News: चंद्रपुरात ठाकरेंचा महापौर बसणार? 10 नगरसेवक मुंबईत; नव्या खेळीने काँग्रेसला धक्का
- Sunday January 25, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
ठाकरे गट–वंचित बहुजन आघाडी युतीला एकूण ८ जागांवर विजय मिळाला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ६ तर वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक निवडून आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: निवडून येताच भाजपच्या नगरसेवकांचा राडा, नगरसेविकेच्या भावावर हल्ला! प्रकरणाला वेगळचं वळण
- Sunday January 25, 2026
- Written by Rahul Jadhav
एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी झाली.
-
marathi.ndtv.com
-
Mira-Bhayander काँग्रेस आणि शिंदे शिवसेना एकत्र, भाजपच्या विरोधात तयार केली आघाडी
- Sunday January 25, 2026
- Written by Shreerang
Mira Bhayander Municipal Corporation General Election 2026: महानगरपालिकेच्या एकूण 95 जागांपैकी भाजपला 78 जागांसह निर्भेळ यश मिळाले आहे.