Corruption
- All
- बातम्या
-
नवी मुंबई महापालिकेत एकाच ठेकेदाराला 17 वर्षांपासून ठेके? स्पर्धा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप
- Thursday July 10, 2025
- Reported by Rahul Kamble
महापालिकेच्या विविध विभागांतील दर करार, मेंटेनन्स, मालपुरवठा, सफाई इत्यादी कामांमध्ये दरवर्षी एकाच ठेकेदाराला काम देण्यात येत असल्याने खुल्या आणि पारदर्शक निविदा प्रक्रियेस हरताळ फासल्याचा आरोप केला जातोय
-
marathi.ndtv.com
-
Cidco Corruption : लाचखोरीत अडकलेल्या अधिकाऱ्याकडे लाच मागितली, सिडको कर्मचारी अटकेत
- Saturday June 21, 2025
- Reported by Rahul Kamble
Corrupt Cidco Employees Union President Arrested : सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री सापळा रचून रंगेहाथ पकडले.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'रायगडचे थ्री इडियट्स, 'त्या'मंत्र्याचे भ्रष्टाचार 7 दिवसात बाहेर काढणार', सेना- राष्ट्रवादी वाद पेटला?
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Mithi River Scam : 'मिठी'वरून 'कटू' संघर्ष, तपासामुळे नालेसफाईची कामे रखडत असल्याचा पालिका प्रशासनाचा आरोप
- Thursday June 12, 2025
- NDTV
Mithi River in Mumbai : मिठी नदी ही मुंबईतील एक प्रमुख नदी असून या नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात केले जाते. पावसाळ्यात ही नदी फुगल्यास पूर येण्याची भीती असते ज्यामुळे या नदीतील गाळ काढण्याचे काम हे महत्त्वाचे असते.
-
marathi.ndtv.com
-
आदित्य ठाकरेंना अटक होणार! भाजप मंत्र्याच्या दाव्याने जबरदस्त खळबळ
- Saturday June 7, 2025
- NDTV
'डिनो मोरिया हा कोणासोबत बसायचा? कोणासोबत त्याचे संबंध आहेत ? हे सगळ्यांना माहीत आहे. याच प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो', असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde PC : अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे, धनंजय मुंडे स्पष्ट बोलले
- Tuesday February 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhananjay Munde Press Conference : धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दारू परवाना भ्रष्टाचार प्रकरणी शिंदे सेनेचे संदीपान भुमरेंची चौकशी होणार? राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोटीस
- Tuesday November 19, 2024
- Written by NDTV News Desk, Edited by NDTV News Desk
पैठण मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोरडे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratan Tata : जेव्हा रतन टाटांना मिळाला होता लाच देण्याचा सल्ला, सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे उत्तर
- Thursday October 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ratan Tata on Corruption : रतन टाटांना त्यांच्या अब्जाधीश मित्रानं लाच देण्याचा सल्ला दिला होता.