Crime News Navi Mumbai
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर ७ महिने अत्याचार, नवी मुंबईतील घटनेने खळबळ
- Wednesday July 30, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai Crime News : उलवे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपीचे नाव विशेष गयाप्रसाद वरुण असे असून, तो मूळचा कानपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News : शिक्षिकेचा अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पालकांच्या तक्रारीनुसार, शिक्षिकेच्या या वर्तनामुळे अल्पवयीन मुलाच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षिकेला ताब्यात घेतले आणि तिच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची मोठी पुनर्रचना, ‘बेलापूर’साठी स्वतंत्र डीसीपी परिमंडळ स्थापन
- Wednesday July 23, 2025
- Edited by Onkar Arun Danke
नवी मुंबईसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरासाठी आता अधिक सक्षम पोलीस यंत्रणा तयार करण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News : वाशीमध्ये गटारीआधी १७.५७ लाखांच्या दारुची चोरी; २ आरोपींना अटक
- Saturday July 19, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai : दुकानाचे शटर आणि लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल १७ लाख ५७ हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्या टेम्पोत भरून लंपास केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार, गर्भपाताचे फोटो काढले अन्.. नवी मुंबईतील खळबळजनक घटना
- Friday July 18, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
गर्भपाताच्या वेळी झालेल्या रक्तस्त्रावाचे फोटो आणि व्हिडीओ त्याने घेतले. हेच फोटो दाखवून त्याने पुन्हा तिला लग्नाचे आश्वासन देत शरीरसंबंध ठेवले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: सासरच्यांकडून छळ, पैसेही लुबाडले; नवऱ्यासह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
- Wednesday July 16, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai : नवी मुंबई खारघर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : खासगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेची आत्महत्या, लिव्ह-इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
Crime News : वसईतील संदीप जाधव (३७) मृत महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संदीप याने महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून १० लाख रुपये उकळले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एकाच रात्रीत 5 दुकाने लुटली, CCTV ची तोडफोड; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
- Sunday July 13, 2025
- Edited by NDTV News Desk
पनवेल तालुक्यातील उलवे नोडमध्ये एकाच रात्रीत पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी हजारोंच्या मालावर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: फ्रँचायझीच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
- Tuesday July 8, 2025
- Written by Rahul Jadhav
आरोपींच्या प्रसिद्धीमुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे प्रभावित होऊन तक्रारदाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग
- Sunday July 6, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
नवी मुंबई रबाळे पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : पत्नी आणि सासूवर काळ्या जादूचे अघोरी प्रयोग, नग्न फोटो केले Viral! वाचा काय आहे भयंकर प्रकार?
- Saturday July 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासूवर कथितपणे काळी जादूचे अघोरी प्रयोग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.