Crime News Up
- All
- बातम्या
-
Crime News: विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण, 59 अश्लील व्हिडीओ अ्न शिक्षक, निनावी पत्रानं भयंकर प्रकार उघड
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या व्हिडीओच्या माध्यमातून पुढे तो त्या विद्यार्थीनींना ब्लॅकमेल करत होता. त्या माध्यमातून तो त्यांचे वारंवार लैंगिक शोषण करत होता.
-
marathi.ndtv.com
-
Honey Trap : फेसबुकवरील मैत्रीची तार ISI पर्यंत पोहचली, पाकिस्तानला माहिती देणारा हेर अखेर सापडला!
- Friday March 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI ला संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. त्याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
UP News : लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरा-नवरीसोबत भयंकर घडलं; सकाळी बेडरुममधील दृश्य पाहून सगळेच हादरले
- Tuesday March 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Newly-wed couple died : खोली आतून बंद आढळल्याने प्रथमदर्शनी असे दिसून येत आहे की, प्रदीप कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी शिवानीची हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime: भयंकर रे! मध्यरात्री घरात घुसले, गुप्तांग कापलं अन् घेऊन पळाले; पुढे भयंकर..
- Monday March 3, 2025
- Written by Gangappa Pujari
UP Crime: या भयंकर घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पीडितेचा मुलगा प्रिन्स यादवने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली,
-
marathi.ndtv.com
-
Crime News: मम्मीला कुणी मारलं? 4 वर्षाच्या लेकीने चित्र काढलं; आईच्या मृत्यूचं गूढ उलगडलं
- Tuesday February 18, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलीने काढलेल्या एका चित्रामुळे वडिलांच्या क्रुर कृत्याचा उलगडा झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पाहुणा म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने भर मंडपात गोळ्या घातल्या!
- Monday February 17, 2025
- Written by Gangappa Pujari
तात्काळ कारवाई करत आरोपी विजय कुमारला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ex MLA Death : किरकोळ कारणावरुन वाद, रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
- Sunday February 16, 2025
- Written by NDTV News Desk
गोव्याचे माजी आमदार लवू ममलदार यांची एका किरकोळ कारणावरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
- Saturday February 15, 2025
- Written by Rahul Jadhav
शहजादीला एक आग्र्याच्या एजंटने दुबईत एका जोडप्याला विकलं होतं. त्यानंतर ती दुबईत त्या जोडप्याच्या घरी काम करत होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: 'सॉरी मम्मी,पापा, मी तुमचं स्वप्न...' भावनिक पत्र लिहीत 18 वर्षाच्या मुलीचे टोकाचे पाऊल, 'ती'ने असं का केलं?
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
आदिती मिश्री ही इंजिनिअरींगची विद्यार्थिनी होती. 11 फेब्रुवारीला तिचा JEE चा निकाल आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पॉवरच्या गोळ्या, पती, पत्नी अन् प्रियकर; हत्येचा भयंकर कट, पोलिसही हादरले!
- Saturday January 25, 2025
- Written by Gangappa Pujari
प्रेमप्रकरणात पती आबिदचा मोठा अडथळा होता त्यामुळे त्याचा काटा काढायचा निर्णय शबानाने घेतला. त्यासाठी तिला तिचा प्रियकर रेहान अन् त्याच्या मित्राने मदत केली.
-
marathi.ndtv.com
-
UP News: मृत्यूनंतर काय होतं? रहस्य जाणून घेण्यासाठी मुलाने नको ते केलं; कुटुंबीय हादरलं
- Wednesday January 15, 2025
- Written by Gangappa Pujari
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली असून मुलाने गोळी झाडून घेत स्वतःचे आयुष्य संपवले. या दुर्दैवी घटनेने मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime : तीन लहान मुलांसह नवरा-बायकोलाही संपवलं; घरातील दृश्य पोलिसांसह सगळेच सून्न
- Friday January 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uttar Pradesh Crime : शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून मोईन यांच्या घराचा दरवाजा बंद होता. घरातही कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर घरात पाहणी केली असता ही दुर्दैवी घटना समोर आली.
-
marathi.ndtv.com
-
Dog Care Centre : किळसवाणं कृत्य! डॉग केअर सेंटरमध्ये श्वानाचा डोळा फोडला, दुसरा मानसिक धक्क्यात!
- Thursday January 9, 2025
- Written by NDTV News Desk
ठाण्यात एका डॉग केअर सेंटरमध्ये पाळीव श्वानांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली 6 मुलांची आई, सर्वांना टाकून झाली रफूचक्कर! वाचा Love Story
- Tuesday January 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
6 मुलांची आई असलेली 36 वर्षांची महिला चक्क भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. ती त्याच्या प्रेमात इतकी बुडाली की सर्व मुलं आणि संसार वाऱ्यावर सोडून त्याच्यासोबत पळून गेली आहे.