Crime Story In Marathi
- All
- बातम्या
-
Pune Crime: बेरोजगारीने वैतागला.. पुण्यातील इंजिनिअरने निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलीसही हादरले
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Crime News: मेकॅनिकल इंजिनिअर असून नोकरी मिळत नसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पाहुणा म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने भर मंडपात गोळ्या घातल्या!
- Monday February 17, 2025
- Written by Gangappa Pujari
तात्काळ कारवाई करत आरोपी विजय कुमारला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime: चौघांनी मिळून काटा काढला, भररस्त्यात तरुणाला संपवलं; जालन्यात खळबळ
- Sunday February 16, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: दारुसाठी, हप्त्यासाठी जिवावर उठले! 5 घटनांनी खळबळ; 'त्या' शहराची भयंकर क्राईम डायरी!
- Tuesday February 11, 2025
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन जीवघेणा हल्ल्याच्या पाच घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्याच्या घटनांनी शहरात भितीचे वातावरण पसरले असून अशा गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: क्षुल्लक कारण, भयंकर कांड, अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्राचा गळा चिरला
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
चौदा वर्षीय मुलाला त्याच्या मित्राने गळ्यावर कोयत्याने वार केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लातूरच्या भादा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 'कचऱ्याच्या कंत्राट'चा वाद, बेछुट गोळीबार, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक अटकेत
- Sunday January 12, 2025
- NDTV
नवी मुंबई मधील एपीएमसी मार्केट मध्ये दिवसाला मोठ्या प्रमाणात करोडोची आर्थिक उलाढाल होत असते. या मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुद्धा चालू आहेत.परंतु पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत
-
marathi.ndtv.com
-
Kavita Badala Murder Case: चेन मार्केटींगचा नाद, आर्थिक फायद्यावरून वाद, 'सुटकेस मर्डर'चा पोलिसांनी छडा कसा लावला?
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
तीन पुरुष आणि एका महिला आरोपी विरोधात वसई न्यायालयात दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे वसई न्यायालयात या चारही आरोपींना कोणती शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याणमधील खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार
- Saturday December 28, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्रासह देश- विदेशातील ताज्या घडामोडी, राजकीय बातम्या, मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स, गुन्हेगारी विश्वातील घडामोडी वाचा एका क्लिकवर....
-
marathi.ndtv.com
-
चेष्टा केली, घात झाला! तरुणाचा जीव गेला; नगरमध्ये काय घडलं?
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
अहिल्यानगर शहरात चेष्टा मस्करीतून झालेला वाद अन् मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. जिशान खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना
- Friday November 29, 2024
- Written by Gangappa Pujari
अवघ्या 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शेतीच्या वादातून भयंकर कांड, काकाकडून पुतण्याची हत्या; लातूर हादरलं
- Friday November 29, 2024
- Written by Gangappa Pujari
पुतण्या अर्जुन निकम हा गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 40 दिवसांनंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
बंद खोलीत पायलट तरुणीचा मृतदेह, बॉयफ्रेंडला अटक; अंधेरीत काय घडलं?
- Wednesday November 27, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईच्या अंधेरी परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पायलट तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सृष्टी तुली असं या वैमानिक तरुणीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील अल्पवयीन मुलींची घरात दारूपार्टी; उलट्या केल्या, एकीने गळफास घेतला, दुसरी...
- Wednesday July 17, 2024
- Written by NDTV News Desk
ही मुलगी अकरावीत शिकत होती, मुलीने स्वत:चा जीव का घेतला, तसेच तिने कधी गळफास घेतला? याचा तपास सुरू आहे.