Dam Water Level
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! एल निनोने घाबरवलं, पण जुलैच्या पावसाने गेम बदलला; नेमकं काय घडलं?
- Monday August 3, 2026
- Written by Gangappa Pujari
जुलैच्या शेवटच्या दिवसांमध्ये झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने मुंबईच्या जलसंजीवनीचा प्रश्न सोडवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Mumbai Dam Water Level: पुणे, मुंबईकरांची चिंता मिटली? धरणांमध्ये किती पाणीसाठा? आकडेवारी समोर
- Friday July 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर णे व परिसरातील धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100% भरले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात किती वाढ? आकडेवारी आली समोर
- Friday July 3, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Dam Water Level: मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा 8.93% वर पोहोचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Dam: मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 7 टक्के पाणीसाठा; 146 वर्षांतील सर्वात कोरड्या जूनचा बसला मोठा फटका
- Tuesday June 30, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai dams water levels : मान्सूनच्या सुरुवातीच्या अनिश्चिततेमुळे सध्या राज्यासमोर एक मोठे जलसंकट उभे राहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील धरणांमध्ये एकूण किती जलसाठा? पुण्याला मोठा फटका, ग्रामीण भागाचीही अवस्था वाईट, वाचा लेटेस्ट अपडेट
- Sunday June 14, 2026
- Written by Naresh Shende
31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या,असे निर्देश जलसंपदा मंराधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
El Nino effect: राज्यावर एल-निनोचं सावट! CM फडणवीसांचे मोठे आदेश, पुणे-नाशिकसह तुमच्या शहरात पाणीसाठा किती? आकडेवारी आली समोर
- Thursday April 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Water Storage: राज्यातील धरणांत 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पुणे, नाशिक, कोकणसह कोणकोणत्या भागांमध्ये यंदा किती पाणीसाठी उपयुक्त आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: पुणेकरांचं टेन्शन मिटलं! पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांंमध्ये 'इतका' पाणीसाठा; पाहा आकडेवार
- Sunday July 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune District 4 Dams Water Level: पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणं मिळून 90 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: खडकवासला धरणक्षेत्र 85. 20 टक्के भरलं! 'या' दोन धरणांमधून विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कत
- Saturday July 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Rain Pune Dam Water Storage: तुफान पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 85.20 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी खूशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांंच्या पाणीसाठी मोठी वाढ
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Dam Water Level : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा खूप जास्त आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, उजनी धरण 87.68 टक्के क्षमतेने भरलं..
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस झाल्यामुळे सध्या उजनी धरणात 20 हजार 167 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा प्रवाह येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Rain News: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो, जायकवाडीचा पाणीसाठा किती टक्क्यांवर?
- Monday July 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Nashik Rain Update Dam Water Storage: नाशिकमधील 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : उजनी धरणाच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग, जून महिन्यातच 16 दरवाजे उघडले!
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ujani Dam News : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 11 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam Water Level: उजनी धरण 62 टक्के भरलं! पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासन अलर्ट
- Friday June 20, 2025
- Written by Gangappa Pujari
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आलं.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam: पावसाचा कहर! उजनीच्या पाणीसाठ्यात 7 टक्क्यांनी वाढ, दोन दिवसात भरण्याची शक्यता
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.