Delhi Airport
- All
- बातम्या
-
Indigo Flights : प्रवाशांचे हाल, इंडिगोचं 'वर्क रोस्टर' कुठे बिघडलं? विमानतळावर मोठी गर्दी
- Thursday December 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Indigo Flights: आज सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी इंडिगोने शेकडो उड्डाणं रद्द केली आहेत. पायलटांच्या कमतरतेमुळे संपूर्ण विमानसेवेला फटका सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport :मुंबईहून विमानप्रवास सुखकर; नव्या विमानतळावरुन दिल्ली-बंगळुरूसह या शहरांसाठी मिळेल फ्लाइट
- Sunday November 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Navi Mumbai Airport Update: इंडिगो एअरलाइन्स देशातील दहा शहरांना जोडेल, याशिवाय अकासा एअरने देशांतर्गत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
What is GPS spoofing: जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय? पायलट कसा करतात सामना?
- Saturday November 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is GPS spoofing: जीपीएस स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे. यामध्ये जमिनीवरील सोर्सेसकडून चुकीचे जीपीएस सिग्नल विमानातील नेव्हिगेशन सिस्टीमकडे पाठवले जातात.
-
marathi.ndtv.com
-
Video: एअरपोर्टवर महागडं फूड घेऊ नका.., बाईनं काय दिमाग लावला,एका आयडियाने खाऊही मिळालं अन् पैशांचीही झाली बचत
- Sunday October 26, 2025
- Written by Naresh Shende
Woman Airport Viral Video : दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागड्या फूडपासून पैशांची बचत करण्यासाठी भन्नाट आयडिया केली. महिला प्रवाशाचा व्हिडीओ झालाय व्हायरल.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: 'लाज वाटत नाही का तुम्हाला..', CRPF अधिकाऱ्याने गुपचूप काढले महिलेच्या पायाचे फोटो, विमानतळावर झाला राडा अन्..
- Sunday September 28, 2025
- Written by Naresh Shende
Airport Woman Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात.काही लोकांना प्रवासादरम्यान विचित्र घटनांना सामोरं जावं लागतं.
-
marathi.ndtv.com
-
Hide in Plane landing gear : विमानाच्या चाकामध्ये लपून 13 वर्षांचा मुलगा काबुलहून दिल्लीला पोहोचला, सर्वजण हैराण, जिवंत कसा वाचला?
- Tuesday September 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
तपासादरम्यान विनानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना लँडिंग गिअरजवळ एक छोटा लाल रंगाचा स्पीकरही मिळाला आहे. या भयंकर घटनेनंतर मुलाला तातडीने एजन्सीकडे चौकशीसाठी पाठविण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने "पॅन पॅन पॅन" असा तातडीचा संदेश दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Air India: 900 फूट खाली आले होते विमान...! दिल्लीहून निघालेल्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Air India Plane: एअर इंडियाच्या विमानांमधील गडबडीचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. अहमदाबाद-लंडन विमानाला 12 जून रोजी झालेला अपघात अजून ताजा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Airport advisory : दिल्ली विमानतळाकडून नवी नियमावली जारी, प्रवासापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासून पाहा
- Sunday May 11, 2025
- Written by NDTV News Desk
भारत पाकिस्तान तणावादरम्यान दिल्ली एअरपोर्टने रविवारी प्रवाशांसाठी एक प्रवासी नियमावली जारी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेला निघाले रशियामध्ये उतरले! AIR India चे 225 प्रवासी का अडकले?
- Friday July 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
दिल्लीहून सन फ्रँसिस्कोला जाणारं एअर इंडियाचं विमान गुरुवारी रात्री रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KJA) उतरवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
तारक मेहता का उल्टा चश्मामधील सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, सोशल मीडियावरील शेवटचे पोस्ट चर्चेत
- Saturday April 27, 2024
- NDTV
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मामधील अभिनेते गुरूचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अभिनेत्याची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'8000 कोटी परत द्या', अनिल अंबानींच्या अडचणी वाढवणारं 12 वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय?
- Wednesday April 10, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
आशियाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे लहान बंधू अनिल अंबानीचे आता कुठे 'अच्छे दिन' सुरू झाले होते. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा धक्का दिला आहे.