Delhi Crime News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
घरच्यांचा विरोध, तरीही दोघांनी लग्न केलं; अवघ्या 6 महिन्यात नवऱ्याने बायकोला संपवलं
- Monday September 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Crime : गौतमीने कार पार्क करुन घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे गौतम जाळ्यात सापडला.
- marathi.ndtv.com
-
घटनेला 2 वर्ष, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी; अद्यापही श्रद्धा वालकर प्रकरणात न्यायाची प्रतीक्षाच
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
क्रुरतेची परिसीमा गाठलेल्या आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकणाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
- marathi.ndtv.com
-
दिल्लीतून कल्याणमध्ये आला, रिक्षा चालवली, एक नाद अन् खेळ खल्लास
- Friday August 9, 2024
- Written by Rahul Jadhav
जोगिंदर लबाना हा मुळचा दिल्लीचा रहीवाशी आहे. दिल्लीत तो ट्रेनमध्ये चोरी करायचा. तिथे अनेक कारनामे केल्यानंतर त्याने मुंबईला जाण्याचं ठरवलं.
- marathi.ndtv.com
-
राव कोचिंग इन्स्टिट्यूला 19 दिवसांपूर्वी कशी मिळाली NOC? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
सिस्टम बदलण्याचं...IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत दाखल झालेली ती तिघंही जणं सिस्टमचीच बळी ठरली.
- marathi.ndtv.com
-
जुनं राजेंद्र नगरमधील इन्स्टिट्यूटमध्ये पाणी शिरलं; UPSC ची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
देशभरातील विद्यार्थी जुने राजेंद्र नगर परिसरात युपीएससीच्या क्लासेससाठी राहतात. या घटनेनंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
रील स्टार बनण्याच्या नादात बनली चोर; नेमकं काय घडलं?
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Delhi Crime News : नीतू यादवने सांगितले की ती तिच्या लग्नात खूश नव्हती. त्यामुळेच ती राजस्थानातून दिल्लीत आली होती. पोलिस तपासात नीतूचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal Delhi liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Monday July 15, 2024
- Written by NDTV News Desk
ईडीच्या मते केजरीवाल या सर्व कथित मद्यविक्री घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळं आता या सर्व प्रकरणात नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाच आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
दिल्ली हादरली; क्रूर बापाने जु्ळ्या नवजात बालकांना संपवलं आणि दफन केलं
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला होता अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना आरोप चकवा देत होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो वारंवार आपला मोबाईल, सिम आणि ठिकाणे बदलत होता.
- marathi.ndtv.com
-
उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!
- Thursday July 4, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- marathi.ndtv.com
-
रोबोटची घेतली मदत, अनेक तासांचं ऑपरेशन; नवी दिल्ली स्टेशनवरील ग्रेनेड निकामी करण्यास NSG ला यश
- Saturday June 1, 2024
- Written by NDTV News Desk
शुक्रवारी रात्री साधारण 9 वाजता NSG ची टीम घटनास्थळी पोहोचली आणि 12 वाजता रोबोटच्या मदतीने दोन्ही ग्रेनेड निकामी केले.