Delhi Elections
- All
- बातम्या
-
लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष
- Tuesday June 18, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे भाजप अनेक राज्यात पराभवाचा फटका कसा बसला याचे चिंतन करण्यात मग्न आहे. अशा वेळी काँग्रेसने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
- marathi.ndtv.com
-
कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर
- Monday June 10, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद का नाही? मोठं कारण आलं समोर
- Sunday June 9, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मित्रपक्षाचे प्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेत असतील, ते पाहाण्या शिवाय आता अजित पवार गटाला पर्याय राहीलेला नाही. मात्र अजित पवार गटावर ही वेळ का आली याचे कारण आता समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ
- Sunday June 9, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
एकेकाळी तामिळनाडूच्या पोलीस सेवेत 'सिंघम' नावाने ओळख असलेल्या माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी राज्यात लोकांचा कौल भाजपकडे वाढवण्याचं कठीण काम आपल्या हातात घेतलं आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागा
- Saturday May 25, 2024
- Written by Rahul Jadhav
सहाव्या टप्प्यात देशातील सात राज्यातील 58 जागी मतदान होणार आहे. यात दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
अमित शहांचा फेक व्हिडीओ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह 8 जणांना नोटीस 1 जण अटकेत
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणाचा फेक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणी एका काँग्रेस कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ही अटक आसाममधून करण्यात आलीय.
- marathi.ndtv.com
-
जामीनासाठी आरोग्याशी कोण खेळेल? तुरुंगात पुरी-भाजी खाण्याच्या आरोपावर केजरीवाल म्हणाले...
- Friday April 19, 2024
- Written by NDTV News Desk
अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी तुरुंगात बटाट्याची भाजी, पुरी आणि मिठाई खाण्याच्या ईडीच्या दाव्यावर उत्तर दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?
- Tuesday April 16, 2024
- Written by Rahul Jadhav
. बारामतीत पुढे काय होऊ शकतं यावरच रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना त्यांनी अजित पवारांना डिवचताना भाजपलाही सुनावलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीबाबत पडद्या मागे अजून काही घडामोडी घडत आहेत का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
अरविंद केजरीवालांना आजही दिलासा नाहीच, 29 एप्रिलला पुढील सुनावणी
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रत्येक सुनावणी महत्त्वपूर्ण आहे. मद्यविक्री घोटाळा प्रकरणात त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
- marathi.ndtv.com
-
भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आजचा दिवस का निवडला?
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk
भारतीय जनता पक्षाने आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला निवडणूक जाहीरनामा दिल्लीतील भाजप मुख्यालयातून प्रसिद्ध केला आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.