Development
- All
- बातम्या
-
Bhiwandi News: भिवंडीतील वाहतूक कोंडी सुटणार, शहराला भूमिगत मेट्रोसह नवीन फ्लायओव्हर मिळणार; कोणाकोणाला होणार फायदा?
- Saturday June 28, 2025
- NDTV
Bhiwandi News: ठाणे-भिवंडी-कल्याण भूमिगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : उत्तन-विरार सागरी मार्गाचा सुधारित, किफायतशीर आराखडा एमएमआरडीएकडून सादर; काय बदल करणार?
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकार घेणार 12 हजार कोटींचं कर्ज, काय आहे कारण?
- Wednesday June 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Shaktipeeth Expressway News : शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी (24 जून) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Decision : शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता! वाचा राज्य सरकारचे सर्व निर्णय
- Tuesday June 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Cabinet Decision : महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षीा शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Fadnavis : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कसं करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितला रोडमॅप
- Thursday June 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. टाटा सन्स यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन झाली असून, २० वरिष्ठ सीईओंच्या सहकार्याने एक विस्तृत रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बेकायदा बांधकामे भोवणार, वसई विरार महापालिका अधिकाऱ्यावर ईडीची धाड; संपत्ती पाहून अधिकारीही गरगरले
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
या रकमेकडे पाहिल्यानंतर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये झालेला घोटाळा किती मोठा असू शकतो यावर प्रकाशझोत पडण्यास आणि या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांच्या सहभाग किती आहे हे कळण्यास मदत होईल असे ईडीचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prevention of Child Marriage : राज्यातील बालविवाहांकडे सरकारची करडी नजर, परभणी जिल्ह्याकडे मंत्र्यांचं विशेष लक्ष
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र काही भागात विवाहसोहळ्यात उमलणाऱ्या कळ्या खुडायचं दुष्कृत्य केलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Skill Development साठी मोठा निर्णय! राज्यातील 20 ITI मध्ये उभारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा
- Tuesday April 15, 2025
- Written by Gangappa Pujari
इंडिया फाउंडेशन बेंगलोर, पुण्याची देआसरा फाउंडेशन, अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Global Skills Center: सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र
- Thursday April 3, 2025
- Written by Rahul Jadhav
सिंगापूरच्या जागतिक कौशल्य केंद्राच्या माध्यमाने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना जगभरातील रोजगाराच्या संधीचे दरवाजे खुले होतात.
-
marathi.ndtv.com
-
Tuljapur News: येत्या 2 वर्षात तुळजापूरचा कायापालट, हेरिटेज टूरचा समावेश, आणखी काय काय होणार?
- Saturday March 29, 2025
- Written by Rahul Jadhav
मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे. गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम विकसीत केली जाणार
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : 11 पूल, अनेक पायाभूत सुविधा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा कायापालट होणार
- Monday March 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Development : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.
-
marathi.ndtv.com
-
PM Awas Yojana: घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 20 लाख घरे बांधणार
- Friday March 21, 2025
- Written by Rahul Jadhav
शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यात 18 लाख 51 हजार घरांना एकाच दिवशी एकाच वेळी मंजुरी देण्याचे काम विभागाने केले आहे, असं गोरे यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी, कौशल्य विभागाचा प्लॅन काय?
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात अनुक्रमे एअरलाईन बॅगेज हॅण्डलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाईन ग्राउंड स्टाफ या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.