Dharashiv Crime News
-
{
- All
- बातम्या
-
Dharashiv News: आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा थांगपत्ताच नव्हता, पेट्रोल पंपावरील CCTV समोर येताच शहरात खळबळ
- Thursday June 11, 2026
- Written by Naresh Shende
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात काळीज पिळवटून टाकणारी घटना, लोकांचा डॉक्टरांविरोधात आक्रोश
- Monday June 8, 2026
- Written by Naresh Shende
धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात एका प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळ दगावल्याचा गंभीर आरोप मृत बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: पत्नीचा कुऱ्हाडीने खून, लेकीने बापाला पाहिलं, तिला ही संपवलं, मुलगा वाचला अन् पुढे...
- Tuesday April 7, 2026
- Written by Rahul Jadhav
आपण कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी लिंबूबाई व मुलगी मानसी या दोघींचा खून केल्याचे त्याने पोलीसांना सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News : अखेरचा निरोप घेण्यापूर्वी लिहून ठेवलं सगळं; मुख्याध्यापकाच्या पत्राने खळबळ, नेमकं काय घडलं?
- Monday February 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Dharashiv School Headmaster Suicide News : धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv Crime: दीर-भावजयच्या अनैतिक संबंधांना अडसर ठरलेल्या 13 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, शेतात काय घडलं?
- Thursday January 8, 2026
- Written by Naresh Shende
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे एक संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे.दीर-भावजयच्या अनैतिक संबंधांला अडसर ठरणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
-
marathi.ndtv.com
-
'गाडीला कट का मारला...' शासकीय डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवचा धक्कादायक CCTV
- Sunday August 3, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
धाराशिवमध्ये एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: "लग्न कर नाही तर...", छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या
- Thursday June 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv News : या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अज्ञात व्यक्तीचा फोन आणि दूध डेअरी संचालकाच्या खात्यातील साडे चोवीस लाख गायब!
- Friday April 4, 2025
- Edited by Onkar Arun Danke
डेअरीचे खाते रिकामे झाल्याने शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न तानाजी भोसले यांच्यासमोर आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूर, पुणे, अकोला आता धाराशिव! अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा अत्याचार
- Sunday August 25, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्यात महिलांवरील आत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता धाराशिवमध्येही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे.