Digital Arrest
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
- Wednesday October 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ahilyanagar Cyber Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Digital Arrest: 'सुप्रीम कोर्टात हजर व्हा अन्यथा..', एका कॉलने आयुष्य उद्ध्वस्त, कोट्यवधींची लूट
- Tuesday October 14, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
सायबर पोलिस ठाण्यात दोन्ही प्रकरणांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.पहिल्या घटनेत ७४ वर्षीय वृद्धाची ७२ लाखांची लूट करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: कोड- DM-592, उत्तर- जय हिंद! स्वतःच्याच घरात 70 दिवस कैद, दांपत्याने 68 लाख कसे गमावले?
- Saturday September 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Cyber Fraud: व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलद्वारे पीडित जोडप्याला इतके मानसिक त्रास देण्यात आला की ते संपूर्ण ७० दिवस 'डिजिटल अटक'मध्ये राहिले.
-
marathi.ndtv.com
-
Digital arrest: फक्त 1 फोन अन् खात्यातून 1 कोटी 29 लाख फुर्रर्रर्रssss, 100 वर्षाच्या वृद्धा बरोबर...
- Friday August 29, 2025
- Written by Rahul Jadhav
या वृद्धावर दबाव टाकण्यासाठी, दुसऱ्या नंबरवरून दुसऱ्या ठगाने फोन केला. तोही त्याच गोष्टी पुन्हा बोलू लागला.
-
marathi.ndtv.com
-
इंजिनिअर तरुणांकडून तामिळनाडूच्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट; तब्बल २.२७ कोटी उकळले
- Saturday August 2, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Digital Arrest : तामिळनाडूमधील चेन्नईच्या तिरुवनचेरी परिसरात सेवानिवृत कर्मचारी प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी राहतात. दरम्यान आरोपींनी प्रभाकरन यांच्याशी संपर्क साधला.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Crime: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं?
- Monday July 28, 2025
- Written by NDTV News Desk
बनावट एनसीबी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या नीरू यांना आरोपीने बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी काही रक्कम ट्रान्सफर करण्याचा किंवा अटक वॉरंटला सामोरे जाण्याचा पर्याय दिला.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!
- Saturday July 19, 2025
- NDTV
West Bengal Digital Arrest Scam Case: आतापर्यंत देशभरातील 108 लोकांची एकूण 100 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या सर्वांवर देशाच्या इतर भागातही खटला चालवता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest Fraud: विश्वास नांगरे पाटलांचे AI, 'डिजिटल अरेस्ट'चा फास, वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख लुटले
- Friday July 11, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Chhatrapati Sambhajinagar Digital Arrest Fraud:सेवानिवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करत तब्बल 78 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Pune Fraud: पुणेकरांनो सावधान! 5 महिन्यांत 21 जण ‘डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात! कोट्यवधींची फसवणूक
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Digital Arrest Cases: पुण्यात या वर्षी केवळ पाच महिन्यांत 21 लोकं अशा डिजिटल फसवणुकीचा बळी ठरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : सरपंचाच्या पतीकडून ज्येष्ठाची 6 कोटींची लूट, डिजिटल अटकेचीची भीती दाखवित आणखी 5 जाळ्यात
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तीने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: विश्वास नांगरे पाटलांचे नाव अन् डिजीटल अरेस्ट, निवृत्त शिक्षकाला 83 लाखांचा गंडा
- Monday June 2, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडू यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचे देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: महिलेला डिजिटल अरेस्ट, 1 कोटी 81 लाख लुटले, नवी मुंबई पोलिसांची एन्ट्री अन्...
- Thursday May 29, 2025
- Written by Rahul Jadhav
हे आरोपी बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवत होते. देशभरात त्यांच्याविरुद्ध 73 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest: इतकं घाबरवलं की 82 आणि 79 वर्षांच्या दाम्पत्यानं जीवनचं संपलं, त्यांच्यासोबत काय घडलं?
- Saturday March 29, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या पत्रात लिहील होते की बिर्या या व्यक्तीने आम्हाला फोन केला होता. आपण दिल्लीतून टेलिफोन विभागाचा अधिकारी असल्याचे त्यांने सांगितले.