Divorce Case
- All
- बातम्या
-
Celina Jaitly : टाकेही भरले नव्हते, चालणेही कठीण; तरीही अभिनेत्री सेलिना जेटलीला नवऱ्यानं घराबाहेर काढलं...
- Wednesday November 26, 2025
Celina Jaitly Divorce Case : अभिनेत्री सेलिना जेटलीनं तिचा नवरा पीटर हॉगच्या विरोधात मुंबईच्या कोर्टात घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence) सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Celina Jaitly: 'नो एन्ट्री’ अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ; नवऱ्यानं मारहाण, लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार
- Tuesday November 25, 2025
Celina Jaitly Divorce Case : 'नो एन्ट्री' आणि 'गोलमाल रिटर्न्स' सारख्या सिनेमांमधून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) हिने नवऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल
- Thursday November 20, 2025
पेशाने सीए असलेल्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन अत्यंत दु:खदायक कसं बनलं? खूप श्रीमंत असनाही पत्नीने त्याला का सोडलं? वाचा धक्कादायक कहाणी..
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 50,000 पोटगीसाठी हायकोर्टात गेला पती; कोर्टाने शिक्षा म्हणून वाढवली थेट 7 पट रक्कम!
- Friday November 14, 2025
Trending News : संतापलेल्या कोर्टाने पत्नीच्या मासिक पोटगीची रक्कम तब्बल 7 पटीने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Puja Khedkar Mother Exclusive: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?
- Tuesday October 7, 2025
मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dog Cat Fight : 'पतीला सोडेल, पण मांजराला नाही'! कुत्र्या-मांजरामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा; घटस्फोटासाठी धाव
- Tuesday September 23, 2025
Husband Wife Seperation for Dog and Cat: भोपाळमध्ये लग्नानंतर अवघ्या 9 महिन्यात नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय. याचं कारण कुत्रा आणि मांजर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Priya Sachdev : 'मी गर्भवती असतानाच समजले की लग्न टिकणार नाही', संजय कपूरच्या पत्नीचा पहिल्या लग्नाबाबत खुलासा
- Saturday September 13, 2025
Priya Sachdev And Vikram Chatwal's Divorce: करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा वाद चांगलाच तापला आहे.
-
marathi.ndtv.com
-
AI मुळे 10 वर्षांचा संंसार मोडला; ChatGPT च्या एका उत्तराने बायकोचा मोठा निर्णय
- Monday May 12, 2025
ChatGPT affair prediction: महिलेने पारंपरिक 'कॉफी रीडिंग' डिजिटल स्वरूपात पाहण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने स्वतःचे आणि तिच्या पतीचे 'कॉफी कपचे फोटो' ChapGPTला पाठवले.
-
marathi.ndtv.com
-
40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन
- Wednesday December 11, 2024
पत्नीने अतुल आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दोन वर्षांत 9 खटले दाखल केले होते. 'माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत माझ्या अस्थिकलशाचे विसर्जन करू नये, असं देशील अतुलने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : महिलेनं घटस्फोटाच्या वेळी मागितली महिना 6 लाखांची पोटगी! न्यायाधीश म्हणाल्या, 'स्वत: कमव'
- Wednesday August 21, 2024
Divorce Case : महिलेनं घटस्फोटाच्या खटल्यामध्ये दर महिना पोटगी म्हणून मागितलेली रक्कम ऐकल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या महिला न्यायाधीश देखील थक्क झाल्या.
-
marathi.ndtv.com
-
मुस्लीम महिलांना पोटगीचा अधिकार मिळताच शाहबानो खटला आणि राजीव गांधींची पुन्हा चर्चा का?
- Thursday July 11, 2024
Supreme Court's Big Order On Alimony For Divorced Muslim Women : र्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर 1985 मधील शाहबानो खटला आणि त्यानंतर झालेल्या राजकारणाची आठवण ताजी झाली आहे.