Dogs Attack
- All
- बातम्या
-
भटक्या कुत्र्यांची दहशत! पुण्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणावर कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पाहा Video
- Saturday August 23, 2025
- Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक एका तरुणावर हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: मोकाट कुत्र्यांचा हैदोस! ७ महिन्यांत 1,700 जणांचे लचके तोडले; नागरिक भयभीत
- Saturday August 16, 2025
- NDTV
कुत्रा चावल्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद आहे. या आकडेवारीनुसार रोज सरासरी २ जनंपेक्षा अधिक नागरिक डॉग बाइटचे शिकार होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Stray Dogs: नागपूरमध्ये 10 पट वाढली भटक्या कुत्र्यांची संख्या, कोर्टाच्या आदेशानंतरही का बदलली नाही परिस्थिती? Inside Report
- Thursday August 14, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Stray Dogs Problem In Nagpur : गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stray Dogs : 4 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती... अचानक भटक्या कुत्र्यांनी घातली झडप! नागपूर हादरले
- Wednesday August 13, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Onkar Arun Danke
Stray Dogs Attack in Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वाद सुरु असतानाच स्त्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत आणि त्यांचे हल्ले सुरुच आहेत. नागपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली तत्काळ भटके कुत्रेमुक्त करा! सुप्रीम कोर्टाचा कडक शब्दात आदेश
- Monday August 11, 2025
- Written by Shreerang
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रेबीजमुळे दरवर्षी जगभरात सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी 36 टक्के मृत्यू भारतात होतात.
-
marathi.ndtv.com
-
Pit Bull Attack: पिटबूलचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला, मालक खिदळत राहिला; संतापजनक VIDEO
- Monday July 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Pit Bull Attack Viral Video: कुत्र्याच्या मालकाने जाणूनबुजून चिमुकल्याच्या अंगावर पिटबुलला सोडले. कुत्रा मुलाचा चावा घेत असताना तो हसत असल्याचेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: भटक्या कुत्र्यांचा हैदोस! 10 जणांचे लचके तोडले, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
परिसरात मोकाट कुत्र्याने धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाळीव कुत्र्यानं सोसायटीमधील महिलेवर केला हल्ला, 10 फुट उंच कठड्यावरुन खाली कोसळली, पाहा Video
- Tuesday May 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pet Dog Attack on Women : मोकाट कुत्र्यांची दहशत हा देशातील सर्वच शहरांमध्ये तसंच ग्रामीण भागातही मोठा प्रश्न आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: लचके तोडले, जबडा फाडला, 20 फूट फरफटत नेले, कुत्र्याचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Dog Attack: एक धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली असून पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात एका चिमुकल्यावर हल्ला करत त्याचा जबडाच फाडल्याची भयंकर घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, महापालिका प्रशासनाकडून कुत्र्यांचा शोध सुरू
- Tuesday April 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
सांगलीच्या महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : तो मदतीसाठी ओरडत राहिला अन् भटक्या कुत्र्यांनी लचक तोडले, 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
- Saturday March 8, 2025
- NDTV
Nashik News : सकाळी हसत-खेळत शाळेत गेलेल्या चिमुकल्या श्यामचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला श्यामचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला.
-
marathi.ndtv.com
-
Dog Attack: भयंकर! भटक्या कुत्र्याचा हैदोस, 35 जणांचे लचके तोडले; नागरिक भयभीत
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
वसईमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वसई परिसरात एका कुत्र्याने तब्बल ३५ जणांचा चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक बेजार; 8 वर्षांच्या मुलाच्या गुप्तांग आणि ओठाचा घेतला चावा
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
कल्याण पश्चिमेतील एका आठ वर्षीय मुलाचे गुप्तांग आणि ओठाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.