Donalad Trump
- All
- बातम्या
-
PM Modi Speech: ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले का? पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच दिले उत्तर
- Tuesday July 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Speech: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' थांबवलं, असा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केला आहे. पंतप्रधान मोदींनी त्याला उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech : 'जगाचा पाठिंबा मिळाला, काँग्रेसचा नाही', राहुल गांधींच्या आरोपांना पंतप्रधानांचं परखड उत्तर
- Tuesday July 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वरील चर्चेला उत्तर दिलं. त्यांनी यावेळी कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला आपली कारवाई थांबवण्यास सांगितले नाही, असे स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi-Donald Trump : "भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी स्वीकारणार नाही", पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात कधीही, कोणत्याही पातळीवर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.
-
marathi.ndtv.com
-
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
सर्व काही अचानक घडले. अगदी अनपेक्षित.... कुणालाही याचा अंदाज नव्हता. आणि ती बातमी आली, ज्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा झाली.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय?
- Thursday March 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
70 आणि 90 सोडा आता करा आठवड्यातून 120 तास काम! काय आहे Musk री ?
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
जगातील दिग्गज टेक्नॉलजी तज्ज्ञ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांचे निकटवर्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनीही लोकांना जास्त काम करण्याचा सल्ला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
$TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा
- Saturday January 18, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
TRUMP Meme Coin : 17 जानेवारीला क्रिप्टो करन्सीच्या बाजारात मोठी उलथापालथ झालीय. बाजारात एक नवं टोकन आलं, आणि अवघ्या काही मिनिटात क्रिप्टो बाजारातल्या सट्टेबाजांनी त्यावर उड्या घेतल्या.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष
- Wednesday December 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Trump And US Birth Right Citizenship: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बर्थ राईट सिटीझनशिप कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे
-
marathi.ndtv.com
-
US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा इलॉन मस्क यांना कसा फायदा होणार?
- Wednesday November 6, 2024
- Edited by Onkar Arun Danke
US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात इलॉन मस्क यांना महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते.
-
marathi.ndtv.com
-
US Election 2024 : अमेरिकेला कशाची गरज? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
- Wednesday November 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
US Election 2024 : अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांची सरशी झाली आहे. ट्रम्प यांनी या विजयानंतर त्यांच्या समर्थकांना उद्देशून भाषण केलं. या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे पाहूया