Emergency
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Emerging Business Conclave Mumbai Chapter : मुंबई-गोवा महामार्गावरील 354 किमीपैकी 27 किमीवर खड्डे - उदय सामंत
- Monday August 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुढील वर्षापर्यंत मुंबई-गोवा हायवे खड्डे मुक्त करणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant: ' कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न', मुंबईत धडकण्याआधी उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना महत्त्वाचे आवाहन
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
गणपती उत्सवाच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याने सरकारपुढे ही कोंडी सोडवण्याचे मोठं आव्हान आहे. याबाबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Conclave: 'सहकार चळवळीतून अर्थकारण गतीमान करणार', मंत्री बाबासाहेब पाटलांनी सांगितला प्लॅन!
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Emerging Business Conclave: हे २०२५ वर्ष आपण सहकार वर्ष म्हणून घोषित केले. यामध्ये कुशल कामगार, युवकांना संधी अशा योजना आपण राबवल्या" असं बाबासाहेब पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Emerging Business Conclave: "कबुतर आणि लोकांचं आरोग्य याचा समातोल राखला पाहिजे" : मंगलप्रभात लोढा
- Monday August 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, सहा 'न्यू एज कोर्सेस' तयार करण्यात आले आहेत, ज्याला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, शॉर्ट टर्म कोर्सेसही सुरू करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Emerging Business Conclave : मराठीचं शिक्षण देणाऱ्या APP ची निर्मिती करणार; भाषा वादावर उदय सामंतांचा उपाय
- Monday August 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Emerging Business Conclave Mumbai Chapter : राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि मराठी भाषेबाबत आपली भूमिका मांडली.
-
marathi.ndtv.com
-
Emerging Business Conclave : 'तुम्ही काय केलं, ठाकरे बंधूंना सवाल'; शेलारांनी 1995 पासून कामाचा पाढाच वाचला
- Monday August 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
NDTV मराठी 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमात राज्याच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
"उद्धवजींची अवस्था पाहता महायुतीचा विजय पक्का"; आशिष शेलारांचा निशाणा
- Monday August 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या विलंबामुळे मुंबईकरांना नगरसेवकांशिवाय राहावे लागत आहे आणि याचे 'पाप' उबाठा सेनेचे आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Emerging Business: मुंबईत AI विद्यापीठ स्थापण करणार, आशिष शेलारांनी दिली माहिती
- Monday August 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जगाची भाषा 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस' (AI) झाली आहे, असे सांगत त्यांनी AI चे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, रोजगार निर्मिती, प्रशासन आणि इतर कोणत्याही विभागात AI चा उपयोग करण्यासाठी ‘एआय फॉर महाराष्ट्र’ हे धोरण आणले जात आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Emerging Business Conclave : AI मुळे रोजगार कमी होतोय? आशिष शेलारांनी लोकांचा संभ्रम केला दूर
- Monday August 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत इमर्जन्सी लँडिंगदरम्यान पायलटने PAN.. PAN.. PAN का म्हटलं? काय आहे त्याचा अर्थ?
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is Pan Message : 'पॅन पॅन पॅन' हा फ्रेंच शब्द 'panne' वरून आला आहे, ज्याचा अर्थ 'समस्या' किंवा 'बिघाड' असा होतो. जेव्हा वैमानिक हा मेसेज देतात.
-
marathi.ndtv.com
-
IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने "पॅन पॅन पॅन" असा तातडीचा संदेश दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'सगळ्यांचा रेकॉर्ड माहितेय, उद्याच यादी जाहीर.., 'हिंदी'वादावरुन चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. तुम्हालाही इंग्रजी चालतं पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.