Farmer Death
-
{
- All
- बातम्या
-
मंडईत कांदा खरेदी करताना या चेहऱ्यामागील कथा तुम्हाला व्यथित करेल! संभाजीनगरच्या बळीराजासोबत भयंकर घडलं
- Sunday May 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
शुक्रवार १५ मे रोजी सायंकाळी चंद्रभान गाडे हे गावात जाऊन येतो' असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: वाशिममध्ये उष्माघाताचा पहिला बळी, गावकरी हळहळले, तरुण हळदीच्या शेतात उतरला अन् काही वेळातच..
- Saturday April 18, 2026
- Written by Naresh Shende
वाशिम जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानाचा तीव्र परिणाम जाणवत असून उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. डोंगरकीन्ही येथील 25 वर्षीय गोपाल ठाकरे यांचा शेतात दुर्देवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील शेतकऱ्यांच्या जीव धोक्यात? महावितरणचा अनागोंदी कारभार, शेतातच झाला एका शेतकऱ्याचा मृत्यू
- Saturday April 4, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. वीज वितरण व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : शेतात जीवाचं रान केलं पण....मातीतच झाला शेवट; 2 शेतकऱ्यांच्या मृत्यूने जिल्हा हादरला!
- Tuesday December 30, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले
- Monday November 17, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
लातूर जिल्ह्यातील एका गावात दोन जीवाभावाच्या शेतकरी मित्रांनी काळ्या आईसाठी राबत असताना दुर्देवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Farmers Death: मराठवाडा सुन्न! एकाच दिवशी 4 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं
- Friday July 18, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Marathwada Farmers Death: धक्कादायक म्हणजे यंदा जानेवारी ते 11 जुलै 2025 या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे 543 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola : शेतामध्ये अचानक घुसलं नाल्याचं पाणी, वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
- Thursday July 17, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : शेतातील नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यामध्ये शेतातून घरी जाण्यासाठी निघालेल्या 80 वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्याचा वाहून मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmer Death : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
- Tuesday June 17, 2025
- Reported by Mosin Shaikh
मृतांमध्ये कचरू जनार्दन दहीहंडे आणि बाळू उर्फ बालाजी जनार्दन दहीहंडे या काका पुतण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या भागातील वीज वाहिनी तुटली होती.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: 'मी शून्य झालो..', राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; 3 पानांच्या चिठ्ठीत काय?
- Thursday March 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Buldhana Farmer News: जोपर्यंत स्व. नागरे यांच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत, नागरे यांचा मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका शिवणी आरमाळ येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.