Father Kills Son
- All
- बातम्या
-
Kolhapur Crime: मुलाकडून जन्मदात्यांची हत्या, विळ्याने वार केले अन् स्वत: ... कोल्हापूर हादरलं
- Friday December 19, 2025
हुपरीतल्या सूर्या कॉलनीमध्ये एका ४५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांची विळी, काच आणि लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Bhandara News: लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून लेकाने बापाचाच काढला काटा, त्यामागचे कारण ऐकून धक्का बसेल
- Sunday November 9, 2025
यावरून त्याने आपल्या वडीलां सोबत भांडण काढलं होतं. भांडण इतकं वाढलं की त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांवरच हात उचलला.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Crime : रायगडमध्ये मोठं हत्याकांड! मुलांनी वृद्ध माय बापाला संपवलं, बेडवर सापडला दोघांचा मृतदेह, 24 तासांतच गेम पलटला!
- Monday November 3, 2025
Raigad Shocking Murder Case : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे भयंकर घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका वृद्ध दाम्पत्याचा सडलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळला.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime: लेक नव्हे हैवान! जन्मदात्या आई वडिलांना निर्दयीपणे संपवलं, महाराष्ट्र हादरला
- Sunday September 28, 2025
Buldhana Crime: जन्मदात्या आई-वडिलांना मुलाने मारहाण करून ठार केल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: 'फी भरायला पैसे नाहीत', एका वाक्याने मुलगा चिडला, बापाला संपवलं, लातुरमध्ये खळबळ
- Tuesday September 16, 2025
Latur Crime Son Killed Father: कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न दिल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याची भयंकर घटना लातूरच्या चाकुर तालुक्यात घडली. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: बापाचे सैतानी कृत्य! दारुच्या नशेत बाळाला हवेत फेकलं, जीव गेला तरी गावभर फिरवलं
- Saturday August 30, 2025
या व्यक्तीने स्वतःच्याच सात महिन्याच्या मुलाला मारले धक्कादायक म्हणजे त्याला उलटे पकडून गावभरही हिंडवले. या भयंकर घटनेने अख्ख गाव सुन्न झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News : रामपाल महाराजांच्या भक्तीला विरोध, पोटच्या पोरानं केली जन्मदात्या वडिलांची हत्या
- Sunday August 10, 2025
Dharashiv News : रामपाल महाराजांच्या भक्तीबाबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : सावत्र बापाने घेतला 9 वर्षीय मुलाचा जीव; संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
- Thursday July 3, 2025
Akola News : दर्शन 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अकोट शहरांमधील राजस्थान चौकातून बेपत्ता झाल होता. 24 तास उलटूनही दर्शन घरी न आल्याने अकोटच्या पोलीस ठाण्यात दर्शनच्या आईने तक्रार दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: वडिलांकडून हत्या , काका आणि भावाने केली मदत; पोलिसांनी बनाव पाडला उघड
- Monday June 23, 2025
Jalgaon Crime News : भाऊ व लहान मुलाच्या मदतीने धनराज सुरडकर यांनी शुभमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून कुणीतरी अज्ञात आणि शुभमची हत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
मम्मी पाहत होती! ऊशी घेऊन काशी आला आणि... चिमुरड्याच्या जबाबामुळे आईच अडकली
- Wednesday June 18, 2025
Horrific Alwar Murder: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेरली भागात 7 जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणात 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली जबानी निर्णायक ठरली आहे. या मुलाच्या आईनेच त्याच्या वडिलांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime: भररस्त्यात गाठलं, पुतण्याने काकासह मुलाला संपवलं; दुहेरी हत्याकांडाने जालना हादरलं
- Tuesday May 13, 2025
काका आणि चुलत भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भरदिवसा बदनापूर पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या गल्लीत घडली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : आधी मुलाला संपवलं मग आत्महत्या केली, पालघरमधील घटनेने खळबळ
- Friday May 9, 2025
Palghar Crime news : आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय 15) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, शरद रघुनाथ भोये (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: मुलानेच जन्मदात्या बापाला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला अन्.. मित्राच्या मदतीने भयंकर कांड
- Saturday May 3, 2025
बीडमध्ये मुलाने आईची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच आता गडचिरोलीमध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime News: संयमाचा बांध फुटला! मुलाने दांडक्याने मारहाण करत वडिलांना संपवलं
- Wednesday April 30, 2025
Buldhana Crime News : गोरख हिवराळे (55 वर्ष) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर धनंजय हिवराळे असं 25 वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे.