Flight Cancellation
- All
- बातम्या
-
भारतातील 400 विमानांना मोठा फटका, इंडिगोचं सर्वात जास्त नुकसान, 'Air India'ची 113 विमानंही..काय घडलंय?
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
सोलर रेडिएशनमुळे A320 विमानांमधील फ्लाइट कंट्रोलशी संबंधित महत्त्वपूर्ण डेटावर परिणाम होऊ शकतो, असा अलर्ट एअरबेसने जारी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ethiopia Volcano:12000 वर्षात पहिल्यांदाच घडलं, इथिओपियात ज्यालामुखीचा उद्रेक; विषारी धूळ दिल्लीने दिशेने
- Tuesday November 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राखेच्या ढगाचा दाट आणि केंद्रित भाग सध्या दिल्ली, हरियाणा आणि त्याला लागून असलेल्या उत्तर प्रदेशाच्या क्षेत्रावरून जात आहे. हा राखेचा ढग वातावरणात हजारो फूट उंचीवर असल्यामुळे, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईहून 'या' ठिकाणी निघालेल्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी! विमानात होते 176 प्रवासी, पुढे काय घडलं?
- Wednesday November 12, 2025
- Written by Naresh Shende
Bomb Threat To Air India Express Flight : उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईहून वाराणसीकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Flight Ticket : विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी नो चार्ज? DGCA चे नव्या नियमांमुळे प्रवाशांमध्ये आनंदीआनंद
- Tuesday November 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Flight Ticket Cancellation Charges 2025: सध्या तिकीट रद्द करण्याच्या नियमांबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत किंवा शुल्क इतके जास्त आकारले जाते की तिकीट रद्द करण्यामुळे मोठं नुकसान होतं.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flights Cancelled : विमाने आहेत का एसटीची बस? Air Indiaच्या 6 फ्लाईट रद्द, महाराष्ट्रातील खासदार संतापल्या
- Tuesday June 17, 2025
- Shreerang
अहमदाबाद इथे घडलेल्या विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या (Air India) भोंगळ कारभारावर प्रवाशांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. एअर इंडियाच्या Dreamliner विमानांची 6 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. (6 International Flights of Air India cancelled ) करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे (NCP SP MP Supriya Sule ) यांनी अन्य प्रवाशांप्रमाणे एअर इंडियाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे विमानतळावरुन 'या' 5 शहरांसांठीची उड्डाणं रद्द, कधीपासून होणार सुरू?
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
जम्मू-काश्मीर, अमृतसरसह देशातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातून सुटणारी काही उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
300 कर्मचाऱ्यांनी का रोखलं Air India Express चं उड्डाण? 10 मुद्यांमध्ये समजून घ्या पूर्ण प्रकरण
- Wednesday May 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Air India Express Crisis: एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) चा स्टाफ एकाचवेळी आजारपणाच्या सामूहिक रजेवर (Sick Leave) गेला. जवळपास 300 वरिष्ठ केबिन क्रू आणि सदस्यांनी शेवटच्या क्षणी आजारी असल्याचं कळवलं आणि मोबाईल फोन बंद केले.
-
marathi.ndtv.com
-
रजा टाकली, मोबाइल बंद केले, 300 कर्मचारी अचनाक सुट्टीवर, एअर इंडियाची 86 उड्डाणं रद्द
- Wednesday May 8, 2024
- Written by Rahul Jadhav, Rahul Jadhav
मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळ पर्यंत एअर इंडियाची जवळपास 86 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जवळपास 300 वरिष्ठ केबिन क्रू सदस्यांनी शेवटच्या क्षणी आपण आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वत: चे मोबाईलही बंद करू ठेवले.