Food Poisoning
-
{
- All
- बातम्या
-
Bhiwandi News: भिवंडीत धक्कादायक घडलं! उलट्या, पोटदुखी, मळमळ... 14 जण रुग्णालयात, आता FDA देणार दणका
- Friday June 19, 2026
- Written by Gangappa Pujari
बाधित रुग्णांना मळमळ उलटी याचा त्रास जाणवू लागल्याने सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Watermelon Death: रात्री खाल्लं कलिंगड, सकाळी चिमुरडा मृतावस्थेत; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीवन-मरणाशी संघर्ष
- Sunday May 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
रात्रीच्या वेळी खाल्लेलं कलिंगड सकाळी कुटुंबासाठी भयंकर जीवघेणं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरीरात असामान्य हिरव्या रंगाचे बदल, फॅमिली डॉक्टरच्या जबाबातून पायधुनीच्या डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उकलणार?
- Wednesday May 6, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pydhonie Death Case: मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. शवविच्छेदन अहवालात शरीरात मॉर्फिन आणि अज्ञात कण सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि एफडीएच्या तपासातील सविस्तर अपडेट्स वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Purandar News: लग्नाच्या पंगतीत 'ते' काय वाढलं? जेवणानंतर 62 हून अधिक पाहुण्यांचा जीव धोक्यात, पुरंदर हादरलं
- Tuesday May 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Purandar News: पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे आणि सोमर्डी परिसरात लग्नानंतर 62 जणांचा जीव धोक्यात आला आहे, यापैकी 28 जणांची प्रकृती गंभीर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: घर, कलिंगड, बिर्याणी.. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?
- Monday April 27, 2026
- Written by Gangappa Pujari
विशेष म्हणजे, मृत्यू पावलेल्या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर टरबूज खाल्ले होते, अशी माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pani Puri Death Case: रस्त्यावरची पाणीपुरी तुम्हाला खातेय? 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, 18 मुलांची प्रकृती गंभीर! गावात पसरली भीती
- Monday April 27, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pani Puri Death Case: दूषित पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यामुळे एका 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 18 मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dosa Batter Poisoning: डोसा खाल्ल्याने 2 मुलींचा मृत्यू! पोलिसांना वेगळाच संशय, चिमुकलीच्या मृत्यूने गुढ वाढलं
- Wednesday April 8, 2026
- Written by Gangappa Pujari
याप्रकरणात वेगळीच शंका असून तीन महिन्यांच्या दुध पिणाऱ्या चिमुकलीचाही मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला असून तिचा मृतदेह उकरुन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dosa Death: तुम्हीही बाहेरून पीठ आणताय का? डोसा खाल्ल्याने दोन मुलींचा करुण अंत; पालकांची प्रकृती चिंताजनक
- Tuesday April 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Dosa Food Poisoning : रात्रीच्या जेवणात आवडीचा पदार्थ बनवला, सर्वांनी तो आनंदाने खाल्ला, पण काही तासांतच होत्याचं नव्हतं झालं.
-
marathi.ndtv.com
-
Admapur Yatra: बाळूमामाच्या भंडारा यात्रेत धक्कादायक प्रकार! 35 भाविक रुग्णालयात; प्रशासन अलर्ट
- Monday March 16, 2026
- Written by Gangappa Pujari
आदमापुरात भंडारा उत्सवादरम्यान 35 भाविकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. शीतपेयातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
School Student Shocking News : आधी महाबळेश्वरला सहलीला गेले, पण नंतर शाळकरी मुलांसोबत घडलं भयंकर..
- Friday January 30, 2026
- Written by Naresh Shende
सोलापूरच्या शाळकरी मुलांच्या सहलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 14 विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: अख्खं गाव हादरलं! चिकन, पालकची भाजी खाऊन झोपले, सकाळी कुटुंबातील तिघांसोबत भयंकर घडलं
- Tuesday December 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Odisha Tragedy: एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घरातील उरलेल्या अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा, सासू-सुनेचा मृत्यू, सांगलीत खळबळ
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
कुटुंबाला नेमकी विषबाधा झाली की विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : रात्री शिळं चिकन-मासे खाल्ले, सकाळी मळमळ; काही तासात महिलेचा मृत्यू
- Monday May 19, 2025
- Written by NDTV News Desk
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहराजवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणातून विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे.