Gst Council
- All
- बातम्या
-
Next-Gen GST: अन्नपदार्थ आणि औषधे स्वस्त होणार? टीव्ही, एसी, फ्रीज यासारख्या वस्तूंच्या किमतीही बदलणार?
- Saturday August 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New GST Rates: सध्या 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब आहेत. याऐवजी आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असू शकतात. ऑनलाइन गेमिंग, सिगारेट, गुटखा यांसारख्या 'डीमेरिट गुड्स'वर मात्र 40 टक्क्यांपर्यंत मोठा कर दर लागू केला जाऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
GST Slabs 2025: दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टी स्वस्त होणार, लवकरच होणार मोठे बदल
- Wednesday July 2, 2025
- Written by Shreerang
GST Rate : मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न वर्गातील नागरीक दैनंदिन वापरासाठी वापरत असलेल्या आणि सध्या 12% जीएसटी असलेल्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cancer Treatment : कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Monday December 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रक्ताचा कॅन्सर बळावलेला असलेल्या टप्प्यांत रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी ही थेरपी वापरण्यात येते. आजच्या या निर्णयामुळे या थेरपीद्वारे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST Council Meet : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही
- Saturday December 21, 2024
- Written by NDTV News Desk
GST Council Meeting : जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवावा अशी मागणी करण्यात येत आहे. आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. मात्र याबाबतचा निर्णय यंदाच्याही बैठकीत झाला नाही.
-
marathi.ndtv.com
-
GST Council Meeting : कर्करोगाची औषधे आणि स्नॅक्सवरील करात कपात, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर नोव्हेंबरमध्ये निर्णय
- Monday September 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर 18 टक्के GST कमी करण्याच्या मुद्द्यावर, अर्थमंत्र्यांनी सांगितले की या प्रकरणी GoM म्हणजे मंत्र्यांचा गट तयार करण्यात आला आहे. जीओएम ऑक्टोबरच्या अखेरीस अहवाल सादर करेल आणि नोव्हेंबरच्या बैठकीत त्यावर विचार केला जाईल.