Hingoli News
- All
- बातम्या
-
Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Hingoli Accident News : गणेश दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli Crime: हिंगोलीत राडा! 2 गट भिडले, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड; मध्यरात्री काय घडलं?
- Thursday March 13, 2025
- Written by Gangappa Pujari
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे रात्री दोन गटातील युवकांच्या किरकोळ वादातून तुफान दगडफेक झाली आहे,
-
marathi.ndtv.com
-
Farmer Family : शेतकरी कुटुंबात स्थळ सांगून येईना; मराठवाड्यातील 30 वर्षांच्या तरुणाने शेतातच संपवलं जीवन
- Tuesday February 25, 2025
- Written by NDTV News Desk
तरुणाने आई-वडिलांकडे लग्नाचा तगादा लावला होता. तेदेखील प्रयत्न करीत होते. त्यातच मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli Crime News : "तू माझी जिंदगी बरबाद केली"; तरुणीची घरात घुसून हत्या, आरोपी अटकेत
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Hingoli Crime News : मयत तरुणी संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tomato farmer: अर्धा एकरवरचा टोमॅटो जनावरांना खाण्यासाठी टाकला, 'त्या' शेतकऱ्याने असं का केलं?
- Sunday February 16, 2025
- Written by Rahul Jadhav
बाजारात जरी हा टोमॅटो घेवून गेला तरी त्याचे गाडी भाडं ही त्यातून सुटणार नाही असं गणेश सांगतात.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli News: बापरे! एका फोटोमुळे 60 दिवस इराणच्या जेलमध्ये.. हिंगोलीतील तरुणासोबत काय घडलं?
- Thursday February 13, 2025
- Written by NDTV News Desk
हिंगोलीमधील तरुणासोबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इराणमध्ये काढलेल्या एका फोटोमुळे त्याला दोन महिने इराणच्या जेलमध्ये राहावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Narahari Zirwal: 'गरिबाला गरीब जिल्हा का दिला?' मंत्री नरहरी झिरवळ असं का म्हणाले? नवा वाद होणार?
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
पालकमंत्री जाहीर झाल्यापासूनच अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदावरुन वाद आहेच.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: आधी प्रेम केलं मग हत्या! तो सुटलाच होता, पण डी मार्टच्या पावतीमुळं अलगद अडकला
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
तो औंढा नागनाथ येथे आला. त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला.
-
marathi.ndtv.com
-
धक्कादायक! सख्खा भाऊ पक्का वैरी, अंगावर काटा आणणारी घटना
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवाजी हरवू कसा शकतो असा संशय त्याच्या नातेवाईकांना आला. त्यातून त्यांनी शिवाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते शोध शोधत शेतात गेले.
-
marathi.ndtv.com
-
शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं, हिंगोलीतील सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार
- Saturday December 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे. चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तुम्ही कितीही पैसे खा, मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा.
-
marathi.ndtv.com
-
शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; अभ्यास नाहीतर भलतंच होतं कारण...
- Saturday November 16, 2024
- Written by NDTV News Desk
मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात खाजगी क्लासेसमध्ये शिकवणी करणाऱ्या तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.