Hsc Board
-
{
- All
- बातम्या
-
HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?
- Sunday April 26, 2026
- Written by Naresh Shende
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
10th-12th Exam : कॉपीसाठी चॅट जीपीटीची मदत, शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता; राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई
- Monday March 9, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात उघड झालेल्या कॉपी प्रकरणांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: बारावीचे पेपर्स फुटले! 2 विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच WhatsApp वर, विद्यार्थिनीची एक चूक अन्...
- Saturday February 21, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
HSC Board Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर फुटल्याचे उघड झाले आहे. एका खाजगी शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याचा आरोप असून १५ विद्यार्थ्यांच्या ग्रुपचा शोध सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: परीक्षा केंद्र की लग्नाचा मांडव? 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर रणरणत्या मंडपात, बीडमधील संतापजनक प्रकार
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Beed News: बीड जिल्ह्यातील कुर्ला परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चक्क मंडपात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या उन्हात विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: जिद्दीला सलाम! बाळंतपणानंतर अवघ्या 2 दिवसांत पेपर; नांदेडच्या शीतलने 10 दिवसांच्या बाळाला घेऊन दिली 12वीची परीक्षा
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Nanden News: नांदेडमधील शीतल चित्ते या 21 वर्षीय विद्यार्थिनीने बाळंतपणानंतर अवघ्या 10 दिवसांत आपल्या नवजात बाळासह 12वीची परीक्षा दिली. त्यांच्या जिद्दीमुळे कॉलेजने केंद्रावर विशेष पाळणाघर सुरू केले. वाचा ही प्रेरणादायी बातमी.
-
marathi.ndtv.com
-
SSC HSC Exam Dates: 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 2 आठवडे आधीच होणार, पाहा वेळापत्रक
- Tuesday October 14, 2025
- Written by Rahul Jadhav
SSC HSC Exam 2026 Time Table: शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षी ही परीक्षा 2 आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आणि त्यांच्यावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Board HSC Result : शिक्षकाची मुलगी नंदुरबार जिल्ह्यात पहिली, वाचा कसं मिळवलं गार्गीनं यश?
- Monday May 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra HSC Result 2025 : गार्गीने 92.33% मार्क्स मिळवत नंदुरबार जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2025: 374 कॉपी केसेस, 'त्या' 124 केंद्रांना कायमचा दणका; शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra HSC Board News: कोकण विभाग सर्वाधिक म्हणजेच 96. 74 टक्क्यांवर आहे. तसेच लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89. 46 टक्के इतका लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Students Congratulations Wishes: बारावीचा टप्पा यशस्वीरित्या पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे करा कौतुक, खास मेसेज पाठवून करा अभिनंदन
- Monday May 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra HSC Result 2025 Wishes : इयत्ता बारावीचा टप्पा यशस्वीरित्या पार करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खास मेसेज पाठवून त्यांचे अभिनंदन करा.