Independent Candidate
- All
- बातम्या
-
यंदा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपक्ष, मुस्लीम मतांचं विभाजन होण्याची भीती
- Friday November 15, 2024
- Written by NDTV News Desk
यंदा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 2806 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे. इतर पक्षांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.
- marathi.ndtv.com
-
सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?
- Thursday November 14, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Rahul Jadhav
आठही मतदारसंघांत सर्व अपक्षांनी मिळून पाच-दहा हजार मते घेतली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडणार आहे.
- marathi.ndtv.com
-
बेलापूरमध्ये चौरंगी लढत पण चर्चा मात्र 'या' अपक्ष उमेदवाराचीच
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या बरोबर अपक्ष विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे मैदानात आले. त्यामुळे ही लढत चौरंगी झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली, RPI जिल्हाध्यक्षांकडून पाठिंबा जाहीर
- Tuesday April 23, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले विशाल पाटील यांच्यासाठी रिपाइं आठवले पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी बंड केलं आहे
- marathi.ndtv.com
-
माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं!
- Tuesday April 23, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अखेर आज सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आज त्यांचं निवडणूक चिन्हंही ठरवण्यात आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
एक निवडणूक अशी ज्यात अपक्ष खासदारांचा रेकॉर्ड, आता मात्र संख्या रोडावली!
- Wednesday March 6, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
लोकसभेच्या निवडणुकीत वेळेबरोबरच अपक्ष उमेदवारांचं आकर्षक कमी झालं आहे हे नाकारता येत नाही. याच कारणास्तव गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ चार अपक्ष उमेदवार यशस्वी होऊन लोकसभेत पोहोचले.