Indian Railways News
- All
- बातम्या
-
Indian Railway : रेल्वेचं RailOne ॲप लॉन्च; प्रवाशांना एकाच ठिकाणी मिळणार ऑल इन वन सुविधा
- Wednesday July 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
RailOne : सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे RailOne या नवीन ॲपचा प्रारंभ केला.
-
marathi.ndtv.com
-
Indian Railways Ticket Registration: रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! आता 8 तासांपूर्वी तयार होणार आरक्षण यादी, तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्येही बदल
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
भारतीय रेल्वे तिकीट नोंदणी प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता ट्रेन निघण्याच्या आठ तासांपूर्वीच रेल्वेची आरक्षण यादी तयार होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Railway news: आता धावत्या ट्रेनमध्येही मिळू शकते कन्फर्म सीट! खूप कमी जणांना माहिती आहे तिकीट बुकिंगची ही पद्धत
- Wednesday June 18, 2025
- Written by Rahul Jadhav
नॉर्मल बुकिंग फुल झाले आणि तत्काल तिकीटही हातून निसटले तर आता काय करावे? हे बहुतेक लोकांना माहित नसते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : लटकणाऱ्यांना रेल्वेचे 'हँडल', बंद दरवाजांपाठोपाठ आणखी एक विचित्र निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by NDTV News Desk
यासाठी रेल्वे २.४० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. डब्यांच्या छताला आडव्या जोडलेल्या रॉडवर हे हँडल बसवण्याच येणार आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल.
-
marathi.ndtv.com
-
Tatkal Ticket Booking Rule: रेल्वेतिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! केवळ 'याच' लोकांना मिळणार तत्काळ तिकीट; काय आहे नवा नियम?
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Tatkal Ticket Booking New Rule:ई-आधार पडताळणीच्या या नवीन उपक्रमामुळे बनावट आणि लिपी-आधारित बुकिंग थांबेल आणि त्याच वेळी प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि चांगला होईल.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर 1 जूनला मेगा ब्लॉक, या मार्गावरील सेवा राहणार बंद
- Saturday May 31, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर रविवारी (1 जून) मेगा ब्लॉक किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत असणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या...
-
marathi.ndtv.com
-
Railway News : मुंबईत मेट्रोनंतर जमिनीखालून धावणार रेल्वे? परळ-CSMT मार्गावर विचार सुरु
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai News : मध्य रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या रेल्वे कॉरिडॉरचा पहिला टप्पाचे कुर्ला ते परेल सध्या काम सुरू आहे. त्यानतंर दुसऱ्या टप्प्य्यात परेल ते सीएसएमटी अशा 7.4 किमी मार्गाचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास केंद्राची मंजूरी, नाव बदलणार का? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
-
marathi.ndtv.com
-
Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना आरामात प्रवास करता यावा यासाठी लोअर बर्थ रिझर्व्हेशनसाठी (Lower Berth Reservation) खास नियम तयार केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Video : प्रवाशावर हिंदीतून बोलण्याची जबरदस्ती, तिकीट क्लार्कविरोधात संताप
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
मराठीत बोलल्यावर तिकीट नाही? महाराष्ट्रात मध्य रेल्वेची बळजबरी का? असा जाब मराठी एकीकरण समिती या एक्स हँडरवरुन याबाबत जाब विचारण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! लवकरच सर्व लोकल होणार AC
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
मुंबईकरांना सोईसुविधा प्रदान करणे आणि शहरातील वाढत्या उष्णतेचा आणि गर्दीच्या परिस्थितून नागरिकांची काहीअंशी सुटका करणे हे उद्दिष्ट आहे.
-
marathi.ndtv.com
-
मध्य रेल्वेवरील फुकट्या प्रवाशांची खैर नाही, 20 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय बदलणार?
- Saturday September 21, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
प्लॅटफॉर्मची देखभाल करणे, वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एसी लोकल ट्रेन सारख्या उत्तम सोयीसुविधा असलेल्या नव्या ट्रेन सुरू करणे अशा सुधारणा मध्य रेल्वेने केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील जालना-जळगावसह देशातील 8 नवीन रेल्वे मार्गांना केंद्रीची मंजुरी, कसा होईल फायदा?
- Saturday August 10, 2024
- Edited by NDTV News Desk
Indian Railway : महाराष्ट्रातील जालना-जळगाव- 174 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या ‘अजिंठा लेणी’, भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडल्या जातील.
-
marathi.ndtv.com
-
26 तासांनंतर कोकण रेल्वे रुळावर, पण गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं!
- Tuesday July 16, 2024
- Written by NDTV News Desk
Kokan Rain : खेड दिवाणखवटीजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरड काढल्यानंतरही त्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.