Iran News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Iran America News : अमेरिकेवर पलटवार, इराणने कतारमधील अमेरिकेच्या एअर बेसवर दागली क्षेपणास्त्र
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
इराणने सोमवारी रात्री उशीरा कतारमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र दागल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यापूर्वी कतारने आपली एअरस्पेस बंद केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran Attacks Israel : इराणचा इस्त्रायलवर जोरदार प्रहार, 10 ठिकाणांवर हल्ला
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे. इस्त्रायलमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. ठिकठिकाणी सायरनचे आवाज येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
US attacks Iran : आताची मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर Air Strike; 3 आण्विक तळं उद्धवस्त
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
US Strikes on Iran Nuclear Sites: इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात आता अमेरिका सामील झाला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर एअर स्ट्राईक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel Conflict : सोनिया गांधींचा मोदी सरकारवर आरोप, 'त्या' परंपरेची करुन दिली आठवण!
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Iran-Israel War: सोनिया गांधी यांनी एक लेख लिहून गाझा आणि इराणविरोधात इस्त्रायलच्या कारवाईवर सरकार शांत असल्याचा आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel Conflict : Whatsapp तातडीनं डिलिट करा, इराणनं का दिलाय नागरिकांना आदेश?
- Wednesday June 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Iran-Israel Conflict : इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या नागरिकांना व्हॉट्सॲप त्वरित डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
What Is Fattah 1 Missile? इस्रायलवर सोडलेले 'फतेह' नेमके आहे तरी काय ? जाणून घ्या वैशिष्ट्ये
- Wednesday June 18, 2025
- Written by Shreerang
ऑक्टोबर 2024 मध्ये, इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने जबरदस्त हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणने फतह-1 हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel Conflict : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती!
- Tuesday June 17, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
Strait of Hormuz : इराणच्या हद्दीतील ही सामुद्रधुनी म्हणजे जगाला खनिज तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणाऱ्या मध्य आशियातील देशांची मान आहे.
-
marathi.ndtv.com
-
इराणमध्ये Live प्रसारणच्या दरम्यान इस्रायलचा बॉम्बवर्षाव, बातम्या सांगताना अँकर पळाली, पाहा Video
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Iran-Israel conflict : व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला अँकर बातमी सांगत असतानाच मोठा स्फोट होतो आणि ती स्वतःचा जीव वाचवून पळताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Israel Vs Iran: इराण-इस्रायलच्या युद्धात पाकिस्तानचे हाल! अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
Israel Attacks Iran: बलुचिस्तानमधील इराणला लागून असलेल्या तुर्बत, ग्वादर, पंजगुर, चगाई, वाशुक आणि माशकिल येथे सर्वात जास्त परिणाम झाला आहे. कारण इराणी तेल पुरवठ्याशिवाय त्यांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांचा बहुतेक अन्न पुरवठा देखील इराणमधून येतो.
-
marathi.ndtv.com
-
Iran Vs Israel : "शिक्षा देणारच..." इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर, 150 क्षेपणास्त्रे डागून झोप उडवली
- Saturday June 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इराणने असाही दावा केला आहे की त्यांनी हवाई हल्ल्यादरम्यान दोन इस्रायली लढाऊ विमाने पाडली आहेत. इस्रायलमधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात सुमारे 14 जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hormuz island red beach : लालभडक 'रक्ताचा' पूर, होर्मुझ बेटावरील अंगावर काटा आणणारं दृश्य, पाहा Video
- Monday February 17, 2025
- Written by NDTV News Desk
आपण पूर पाहिला असेल, मुसळधार पाऊसही पाहिला असेल, पण लाल भडक पुराचं पाणी कधी पाहिलं आहे का?
-
marathi.ndtv.com
-
Hingoli News: बापरे! एका फोटोमुळे 60 दिवस इराणच्या जेलमध्ये.. हिंगोलीतील तरुणासोबत काय घडलं?
- Thursday February 13, 2025
- Written by NDTV News Desk
हिंगोलीमधील तरुणासोबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इराणमध्ये काढलेल्या एका फोटोमुळे त्याला दोन महिने इराणच्या जेलमध्ये राहावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO Viral : हिजाबला विरोध करण्यासाठी तरुणीने भररस्त्यात काढले कपडे
- Sunday November 3, 2024
- Written by NDTV News Desk
इराणच्या एका विद्यापीठाच्या आवारातील हा व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी विद्यापीठाच्या भिंतीवर अर्धनग्न अवस्थेत बसलेली दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Israel Vs Iran : इस्रायल-इराणमधील तणाव आणखी वाढला, 3 देशांनी एअर स्पेस केली बंदआणखी वाढला, 3 देशांना एअर स्पेस केली बंद
- Saturday October 26, 2024
- Written by NDTV News Desk
आयडीएफच्या माहितीनुसार, इस्त्रायली हवाई दलाच्या (IAF) सहकार्याने शनिवारी सकाळी तीन टप्प्यांत हे हल्ले करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी तेहरानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी ही कारवाई होती.