Kalyan Crime News Today
-
{
- All
- बातम्या
-
Kalyan News: कल्याणमध्ये ‘दृश्यम’ सिनेस्टाईल मर्डर; प्रेयसी कोलकात्याला फरार, बाथरूमध्ये मिळाला हत्येचा क्लू
- Monday July 20, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: 'त्या' 6 महिलांवर मकोका! 20 पीडितांची पोलिसांनी केली सुटका, कल्याण स्टेशन परिसरात काय घडलं?
- Monday July 6, 2026

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसायाचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपींवर धडक कारवाई केली आहे. वेश्या व्यवसायाची टोळी चालवणाऱ्या 6 महिलांवर पोलिसांनी थेट 'मोकोका'अंतर्गत कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: टिटवाळ्यात घबराट,12 गुंडांचा 'त्या' चाळीवर सशस्त्र हल्ला, महिलांचे कपडे फाडून अत्याचाराचा प्रयत्न
- Saturday June 13, 2026

कल्याण जवळील टिटवाळ्यात चाळ माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हफ्ता दिला नाही म्हणून एका वयोवृद्ध महिलेच्या घरावर 10 ते 12 गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणच्या 'या' चौकात तुफान हाणामारी, आजीबाई मध्यस्थी करायला गेल्या अन् भलतच घडलं, CCTV Video
- Monday June 8, 2026

कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक परिसरातील एका कार्यालयात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संतप्त झालेला एक तरुण कार्यालयाबाहेर आला. त्यानंतर भर चौकात मोठा राडा झाला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये अनधिकृत इमारतींचं जाळं पसरवलं, 'तो' खतरनाक बिल्डर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला
- Saturday June 6, 2026

खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार..ग्राहक बनून रिक्षात बसला अन् नको ते केलं, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
- Thursday June 4, 2026

कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्राहक असल्याचे भासवून एका व्यक्तीने रिक्षात प्रवास केला आणि संधी साधून रिक्षाचालकाचा मोबाईल फोन तसेच पैशांची रोकड घेऊन पसार झाला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात MOMOS विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटनेमागचं कारण पाहून सर्वांना बसला धक्का
- Wednesday June 3, 2026

कल्याणमधील काळा तलाव परिसरात कचरा टाकण्याच्या वादातून एका मोमोज स्टॉल चालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 34 कोटींची ब्राऊन शुगर जप्त, पठाण गँगच्या म्होरक्याला अटक
- Friday May 22, 2026

कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 34 कोटी रुपये किमतीचा ब्राऊन शुगर साठा जप्त केला आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात तस्कर अमजद पठाण याला अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण हादरलं! भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, भयानक कारण आलं समोर
- Tuesday May 12, 2026

कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 78 वर्षीय भोंदू बाबा शाहिद शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल कोण चोरायचे? 'ते' तीन चोरटे अखेर सापडले
- Wednesday May 6, 2026

कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: मज्जा, मस्ती अन् रायडिंग! 'त्या' 4 तरुणांनी केला धक्कादायक प्रकार, कल्याणमध्ये होती प्रचंड दहशत
- Saturday May 2, 2026

कल्याणमधून चोरीच्या घटनेची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मज्जा,मस्ती आणि रायडिंगसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या 4 तरुणांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: भाजप पदाधिकाऱ्यासह वडिलांवर जीवघेणा हल्ला, 6 आरोपींची नेवाळी भागात काढली धिंड, प्रकरण काय?
- Wednesday April 22, 2026

दुकानदारांना नाहक त्रास,मारहाण करणाऱ्या गावगुंडांना विरोध केल्यामुळे भाजप पदाधिकारी विशाल जाधव आणि त्यांच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याण परिसरात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणच्या खडवलीत नदीकाठी भयंकर घटना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडवली नदीकाठी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये 3 हजार लिटर गावठी दारू जप्त, 2 आरोपींना अटक, कुठे आणि कसा रचला सापळा?
- Friday April 17, 2026

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कल्याण परिसरात गावठी दारूची सप्लाय करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या पथकाने जवळपास 3 हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.