Kalyan Railway Station
-
{
- All
- बातम्या
-
Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल कोण चोरायचे? 'ते' तीन चोरटे अखेर सापडले
- Wednesday May 6, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : चालत्या ट्रेनमधून महिलेने बाळासह मारली उडी; भयंकर थरार CCTV मध्ये कैद
- Wednesday April 29, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Meenal Dinesh Gangurde
कल्याण रेल्वे स्थानकावर RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये रेल्वे प्रशासनाचा निर्ढावलेपणा! साडीच्या झोळीत आजींना नेले हॉस्पिटलमध्ये; अखेर...
- Thursday April 23, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: माणुसकीला काळिमा फासणारी आणि रेल्वे प्रशासनाचा निर्ढावलेपणा चव्हाट्यावर आणणारी एक अतिशय संतापजनक घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर संतापजनक प्रकार, ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट, VIDEO
- Monday April 6, 2026

कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर दोन जणांनी चक्क दुचाकीने प्रवास केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.कल्याण पूर्वेतील स्कायवॉकचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार, एका तरुणामुळे रेल्वे सेवा खोळंबली अन्..खळबळजनक व्हिडीओ
- Sunday March 22, 2026

कल्याण रेल्वे स्थानकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. एक व्यक्ती रेल्वे खांबावर चढल्याने जवळपास दोन तास रेल्वे सेवा खोळंबली होती. खळबळजनक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : बाप रे! रेल्वे कर्मचाऱ्यालाच लुटायला निघाला तोतया अधिकारी, कल्याण स्टेशनवर भरदुपारी मोठा थरार
- Friday January 23, 2026

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये एका भामट्याने रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याचे सांगून चक्क रेल्वे कर्मचाऱ्यालाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण स्टेशन परिसरात 'पार्किंग'च्या नावावर लूट! वाचा कसा लावला जात होता मध्य रेल्वेला चुना!
- Friday December 5, 2025

Kalyan Railway Parking Scam: मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या एका 'पे अॅण्ड पार्क' (Pay and Park) सुविधेवर छापा टाकून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मॅनेजर महिलेनं AI चा बोगस पास बनवला, AC ट्रेनमध्ये खूप दिवस केला फुकट प्रवास, पण डोंबिवलीत..
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट किंवा बोगस पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याण स्टेशनवर नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
AC लोकलमध्ये हाय-टेक फसवणूक! गुगल क्रोममुळे बिंग फुटलं; इंजीनिअर नवरा अन् बँकर बायकोला अटक
- Friday November 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
TTI विशाल नवले यांना महिलेने दाखवलेला डिजिटल पास संशयास्पद वाटला. महिलेने हा तिचा सिझन पास युटीएस ॲपमध्ये काढल्याचा दावा केला. परंतु, हा पास प्रत्यक्षात गुगल क्रोम ब्राउझरमध्ये उघडलेला होता.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : सुट्ट्या पैशांवरुन वाद; तरुणाची महिला क्लार्कला मारहाण, फेरीवाल्यांचाही गोंधळ
- Friday October 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan Crime News : अन्सार शेख नावाच्या तरुणाने महिल तिकीट क्लार्क रोशना पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा एफओबीवरील फेरीवाल्यांनीही याठिकाणी गोंधळ घातला.
-
marathi.ndtv.com
-
मैत्री केली, बिस्कीट दिले आणि कल्याण रेल्वे स्टेशनवर भयंकर घडले!
- Thursday October 17, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Crime News : तुम्ही कल्याण रेल्वे स्टेशनवर जात असाल तर सावध राहा. कारण तुमची मैत्री करुन तुम्हाला लुटण्याचा प्रकार घडू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
मित्राच्या बायकोकडे का बघतो? फक्त एवढंच विचारलं, त्यानंतर अख्खं कल्याण रेल्वे स्टेशन हादरलं!
- Wednesday April 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मित्राच्या बायकोला का बघतोय अशी विचारणा केली म्हणून राग आल्याने दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.