Karnataka
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Congress MLA : 'पप्पी' अडकला! काँग्रेस आमदाराला अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक; 12 कोटींची रोकड जप्त
- Saturday August 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Congress MLA K C Veerendra Puppy Arrested : सक्तवसुली संचालनालयाने (ED) कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र 'पप्पी' यांना एका मोठ्या अवैध सट्टेबाजी प्रकरणात अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: ड्रायव्हरची आत्महत्या, भाजप खासदाराविरोधात गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून धक्कादायक आरोप
- Friday August 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बाबूने आपल्या सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे की, सुधाकर आणि नागेश यांनी त्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 25 लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच जिल्हा परिषदेच्या एका लेखा सहाय्यकानेही त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
karnataka News: 24 घर, 40 एकर शेती, एक किलो सोनं.. फक्त 15,000 पगारी क्लर्ककडे 30 कोटींचं घबाड
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Karnataka ex-employee Rs 30 crore assets: अभियंता झेड.एम. चिंचोलकर यांनी 96 अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
MD Drug Factory Busted: बापरे, 390 कोटींचे ड्रग्ज! सलीम लंगडाची टीप आणि मुंबई पोलिसांचे कर्नाटकात सिक्रेट मिशन
- Monday July 28, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
Karnataka MD Drugs Factory: कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हैसूर पोलिसांच्या समन्वयाने महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकार, अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन! महिलेनं दिली नवऱ्याला धमकी
- Thursday July 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
लग्नानंतर इस्लाम धर्माचा स्वीकार कर अन्यथा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पत्नीनं केल्याचा आरोप पीडित पतीनं केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिक्षकच झाले भक्षक! नोट्स निमित्त, विद्यार्थीनीशी मैत्री आणि... 3 नराधमांनी केलं भयंकर कृत्य
- Tuesday July 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नरेंद्रने सुरुवातीला शैक्षणिक नोट्स देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. सतत मेसेज करून तिच्याशी मैत्री वाढवली
-
marathi.ndtv.com
-
TV Actress: मिरचीचा स्प्रे, नंतर चाकूहल्ला... 'त्या' संशयातून अभिनेत्रीवर पतीचा हल्ला
- Saturday July 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
TV Actress Stabbed by Husband: बेंगळुरूमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Karnataka Crime News: भुताने झपाटल्याचा संशय, अमानुष मारहाणीत महिलेचा तडफडून मृत्यू, मुलासह तिघांना अटक
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
Karnataka News : गीतम्मा निपचित पडल्यानंतर आशाने दावा केला की आत्मा निघून गेला आहे. तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण घरी पोहोचताच गीतम्माची प्रकृती आणखी बिकट झाली.
-
marathi.ndtv.com
-
फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; मात्र एक हट्ट नडला, विवाहितेची निर्घृण हत्या
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
म्हैसूरला पोहोचल्यावर, दोघेही शहरात फिरले आणि नंतर के.आर.एस. जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिथे त्यांचे शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र वेगात सुरु झालेली ही प्रेमकहाणी लवकरच एक वळण घेणार होती.
-
marathi.ndtv.com
-
बायकोचं मुंडकं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला! थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाचं काय आहे कारण?
- Saturday June 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
28 वर्षांच्या व्यक्तीने फक्त त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली नाही, तर तो तिचे मुंडकं घेऊन तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
Kamal Hasan: कमल हसन असाल, लोकांच्या भावना दुखावू शकत नाही..' हायकोर्टाकडून अभिनेत्याची खरडपट्टी
- Tuesday June 3, 2025
- Written by Gangappa Pujari
सुनावणीवेळी कर्नाटक उच्च न्यायालयानेही कमल हसन यांना खडेबोल सुनावले आहेत तसेच वादग्रस्त विधान मागे घेण्याचा सल्ला दिला.
-
marathi.ndtv.com
-
Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यावरुन कर्नाटक सरकारचे मोठे आश्वासन! दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवला जाणार
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Karnataka Almatti Dam Issue: तसेच अलमट्टीची पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरदरम्यान राखली जाईल असे आश्वासनही कर्नाटक सरकारने दिली आहे.