Kdmc Election News
- All
- बातम्या
-
KDMC Election: कल्याणमध्ये शिंदे गटाला धक्का! जागावाटपाच्या वादातून उपशहराध्यक्षांचा राजीनामा
- Monday December 29, 2025
Kalyan News: मनोज चौधरी हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. ते पॅनल क्रमांक 18 'अ' मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवणार, शिंदेंचा ठाकरेंवर डोंबिवलीतून थेट प्रहार, युतीबाबत म्हणाले..
- Friday December 26, 2025
KDMC Election 2026 : डोंबिवलीमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या विजय निर्धार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा
- Thursday December 25, 2025
KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच 27 गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट! समन्वय समितीच्या पत्रावर फक्त एकाचीच सही, नेमकं काय शिजतंय?
- Thursday December 25, 2025
KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: धुसफूस वाढली! एकीकडे बोलणी दुसरीकडे पक्ष प्रवेश, भाजपचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
- Tuesday December 16, 2025
यामध्ये अरुण गीध आणि त्यांची बहिण माजी नगरसेविका वंदना गीध यांचा समावेश होता. अरुण गीध यांच्या प्रवेशावरुन वादंग सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: शिवसेना शिंदे गट- भाजपच्या वादात आता श्रीराम अन् औरंगजेबाची एन्ट्री, थेट मारामारीची भाषा
- Monday December 8, 2025
पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी? 'या' पदाधिकाऱ्याच्या पक्ष प्रवेशाला रविंद्र चव्हाणांनी दिली स्थगिती
- Sunday December 7, 2025
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा येत्या काही दिवसांत उडणार आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी खळबळजनक ट्वीट केलंय.
-
marathi.ndtv.com
-
"कल्याण-ठाण्यातही साफ सफाई होणार, बाप होण्याचा प्रयत्न केला, तर ..", वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा कोणाला?
- Friday November 28, 2025
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: एका बॅनरने पेटला डोंबिवलीत संघर्ष! 'गलिच्छ राजकारण' म्हणत शिंदेंच्या आमदाराने भाजपाला डिवचले
- Saturday November 22, 2025
Dombivli News: कल्याण-डोंबिवली परिसरात महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये सध्या कमालीचा तणाव आहे.