Koyta Gang
-
{
- All
- बातम्या
-
Dharashiv News: आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा थांगपत्ताच नव्हता, पेट्रोल पंपावरील CCTV समोर येताच शहरात खळबळ
- Thursday June 11, 2026
- Written by Naresh Shende
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील 'या' भागात कोयता गँगची दहशत; मशिदीच्या इमामवरही केला हल्ला, स्थानिकांनी घेतली मोठी भूमिका
- Monday May 18, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील कोंढवा परिसरात किरकोळ वादातून काही तरुणांनी कोयते फिरवत दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान मशिदीच्या इमामवरही हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: पुण्यातील दिवे घाटात मध्यरात्री दहशत, भररस्त्यात तलवारी अन् कोयते घेऊन 150 गाड्यांसह टोळक्याचा राडा
- Thursday May 14, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात 100-150 गाड्यांवर आलेल्या टोळक्याने तलवारी आणि कोयते नाचवत दहशत माजवली. या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात 'या' भागात कोयता गँगची दहशत, सोसायटीतील घरांची केली तोडफोड, CCTV व्हिडीओ व्हायरल
- Friday March 20, 2026
- Written by Naresh Shende
कोथरूड परिसरात जुन्या वादातून मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूड येथील श्रावण धारा वसाहत,न्यू शांतीनगर येथील धनंजय सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Viral Video: सिगारेटचे पैसे मागितले, फुकट्या ग्राहकाने कोयता काढला अन्... पुणेकरांमध्ये मोठी दहशत
- Friday November 28, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune Viral Video: पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झालीय.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ
- Monday November 17, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील कोयत्या गँगच्या दहशतीनंतर कल्याणमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News : कोयता गँगची दहशत; पोलीस अधिकाऱ्यावरच केला हल्ला
- Sunday August 25, 2024
- Edited by NDTV News Desk
कोयता गँगच्य हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगमधील काही गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
एकमेकांकडे पाहीलं, फोनवर मोठ्याने बोलला, थेट कोयता उगारला
- Friday May 10, 2024
- Written by Rahul Jadhav
डी. वाय. पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये शुल्लक कारणावरून थेट एकमेकां विरूद्ध कोयते उगारले गेले आहेत.