Ladki Bahin Yojana News
- All
- बातम्या
-
"कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा लाडकी बहीण योजना सरस", चित्रा वाघ यांचा मविआवर निशाणा
- Monday November 18, 2024
- Written by NDTV News Desk
लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमाह 1500 रुपये मिळतात. तर गृहलक्ष्मी योजनेद्वारे महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
दिवाळीत लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत, निवडणूक आयोगाने निधी रोखला? खरं कारण काय?
- Saturday October 19, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
फॉर्म भरला नाही, तरी काँग्रेस नेत्याला लाडकी बहीण योजनेचे 7,500 कसे मिळाले? साताऱ्यात चर्चेला उधाण
- Wednesday October 9, 2024
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
लाडकी बहीण योजनेत फसवणुकीचा नवा प्रकार; उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचं कनेक्शन उघड
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बार्शी तालुक्यात लाडकी बहीण योजनेसाठी 85 हजार अर्ज प्राप्त झाले होते. सर्व अर्जांची शहानिशा केल्यानंतर 22 अर्जांमध्ये बनावट कागदपत्रे वापरल्याचे आढळले आहे.
- marathi.ndtv.com
-
लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय
- Tuesday September 3, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : साडी, ब्लाऊज आणि पेटीकोट... महिला मेळाव्यात अजित पवारांचं तुफान भाषण
- Friday August 30, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
महिला मतदार आपल्याला विधानसभेला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या महिला आघाडीचं काम मोठं आहे. जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हायला हवं, असं अजित पवारांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
'चुकीला माफी नाही', बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?
- Thursday August 29, 2024
- Edited by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज (गुरुवार, 29 ऑगस्ट) बीडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला.
- marathi.ndtv.com
-
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले का? अजित पवारांचा प्रश्न, बहिणीचे उत्तर काय?
- Wednesday August 28, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांनी या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले का? असा प्रश्न महिलांना केला. त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून अजित पवार पहातच राहीले.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तत्काळ मिळतील, बँक खातं बंद असलं तरी टेन्शन नको!
- Wednesday August 28, 2024
- Written by NDTV News Desk
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकले आहेत. मात्र अनेक महिलांना पैसे मिळू शकलेले नाही.
- marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन' मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप
- Thursday August 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
CM Eknath Shinde on Badlapur Protest : 'लाडकी बहीण' योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार पूर्ण पैसे, राज्य सरकारची बँकाना मोठी सूचना
- Thursday August 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : राज्य सरकारनं बँकाना केलेल्या महत्त्वाच्या सूचनेमुळे सर्व 'लाडक्या बहिणीं'ना मोठा दिलासा मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची निराशा! सरकारने 3000 रुपये दिले, हातात 500-1000 रुपये आले
- Monday August 19, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मोठ्या अपेक्षेने लाडक्या बहिणी जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेत आल्या. मात्र त्यांना तिथे मोठा धक्का बसला. कारण खात्यात जमा झालेल्या 3 हजारांपैकी फक्त 500 ते 1000 रुपयेच त्यांच्या हातात आले.