Ladki Bahin Yojna News
-
{
- All
- बातम्या
-
Ladki bahin Yojna: बुलडाण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे भोवले, पैशांची वसुली आणि कारवाई देखील होणार
- Thursday January 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna: राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत पात्रतेचे निकष धाब्यावर बसवून लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण'चे पैसे खात्यात कधी जमा होणार? अदिती तटकरेंनी दिली माहिती
- Thursday September 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्नित बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा? 26 लाखांहून जास्त महिलांची होणार पडताळणी
- Saturday September 6, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Ladki Bahin Yojna Scam : राज्य सरकारने 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची मोहीम सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Govt Scheme : अटी-शर्ती लागू केल्या, छाननी केली; मात्र 'लाडकी बहीण' लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली
- Tuesday April 8, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : मागील तीन महिने पडताळणी ठप्प असल्याने सरकारला एप्रिलमध्ये पुन्हा 2 कोटी 47 लाख बहिणींना अनुदानाची रक्कम द्यावी लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? अजित पवारांनी दिली माहिती
- Saturday February 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना बंद होणार, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ
- Friday November 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पु्न्हा सरकार आलं तर महिलांना 90 हजार रुपये देऊ'; अजित पवारांचं महिलांना मोठं आश्वासन
- Saturday August 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. राजकीय जीवनातील आज सर्वात आनंदाचा दिवस आहे. आम्ही वेळ मारुन नेणारे नाहीत. पुढील पाच वर्षात महिलांना 90 हजार रुपये देऊ, असं आश्वासन देखील अजित पवार यांनी राज्यातील महिलांना दिलं.
-
marathi.ndtv.com
-
माझी लाडकी बहीण योजनेसाठी वसूली, तक्रार दाखल, वसूली करणारा कोण?
- Tuesday July 16, 2024
- Written by Rahul Jadhav
अर्ज पुर्ण भरल्यानंतरही तो सबमिट होत नाही. तर काही महिलांना ऑनलाईन अर्ज असल्याने तो भरण्यात अडचणी येत आहे. काहींना तर याची कल्पनाही नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांकडून पैसे घेवून अर्जभरून देण्याच्या घटना घडत आहेत.