Latest Political News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Kangana Ranaut: खरा 'धुरंधर' कोण? Dhurandhar पाहिल्यानंतर कंगणा रणौत भडकली, 2 शब्दातच सांगितलं
- Saturday December 20, 2025
कंगनाने या चित्रपटावर स्तुतीसुमने उधळतानाच दिग्दर्शक आदित्य धर यांचंही कौतुक केलं आहे. कंगनाने या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ असे संबोधले आहे. कंगनाने इन्स्टाग्राम पोस्टवर नेमकं काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!
- Sunday December 14, 2025
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : रायगडचा 'बादशाहा' कोण? बैलगाडा शर्यतीत कोणी मारली बाजी? 'या' बैलांची होतेय सर्वत्र चर्चा
- Monday December 8, 2025
अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप,हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
25 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या 65 वर्षीय भाजप नेत्याचा एका महिन्यातच मृत्यू, पहिल्या पत्नीच्या..
- Friday December 5, 2025
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भाजप नेते नईम खान यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. 65 वर्षांच्या नईम खानने एका महिन्याआधीच 25 वर्षीय तरुणीसोबत लग्नगाठ बांधली होती.
-
marathi.ndtv.com
-
Kerala Election: सोनिया गांधी भाजपकडून निवडणूक लढवणार? केरळमध्ये घडतंय तरी काय?
- Wednesday December 3, 2025
Kerala Election 2025: लग्नानंतर काही काळानंतर सोनिया गांधी देखील भाजपमध्ये सक्रिय झाल्या होत्या. त्या त्यांची पहिली निवडणूक लढत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या उमेदवार मंजुला रमेश आणि सीपीआयएमच्या नेत्या वालरमति यांच्याशी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुधीर मुनगंटीवारांचं टेन्शन वाढलं? 'या' उमेदवारांसाठी भाजपच्या विरोधात गौतमी पाटील मैदानात, Video व्हायरल
- Monday December 1, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच गौतमी पाटीलच्या रोड शो ची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: बदलापुरात शिंदे गटाने अतीच केलं! नगरपरिषद निवडणुकीत वामन म्हात्रेंचीच चर्चा
- Tuesday November 25, 2025
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi : चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या बैठकीत चक्क राहुल गांधींना मिळाली शिक्षा, काय आहे कारण?
- Monday November 10, 2025
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मध्य प्रदेशमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित एका प्रशिक्षण सत्रात उशीर होणे चांगलेच महागात पडले.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Murder Plan: धनंजय मुंडेंचं काय खरं नाय! मनोज जरांगेंची SP कार्यालायत धाव, 'त्या' 15 लोकांनी..
- Saturday November 8, 2025
Manoj Jarange Patil Latest News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अशातच खळबळजनक माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Election 2025 : निवडणुकीपूर्वीच खळबळ! "तुझ्या बायकोचं नाव घेऊन सांगतो, मी तिकीट..", रावसाहेब दानवेंची ऑडिओ क्लिप व्हायरल!
- Thursday November 6, 2025
Raosaheb Danve Audio Clip Viral : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर केलीय. अशातच रावसाहेब दानवे यांची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'या' देशातील महिला राष्ट्रपतींचा विनयभंग! छातीला स्पर्श, किस अन्..तरुणाचं संतापजनक कृत्य! Video व्हायरल
- Thursday November 6, 2025
Mexican president Claudia Sheinbaum Latest News : मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शीनबाम यांच्यासोबत रस्त्यावरच छेडछाड झाल्याची संतापजनक घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi Hydrogen Bomb : सीमा, सरस्वती की रश्मी? लोकसभेत 22 वेळा केलं बोगस मतदान? 'ती' हिरोईन आहे तरी कोण?
- Wednesday November 5, 2025
Rahul Gandhi On Brazil Model : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधई यांनी आज बुधवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक मिस्ट्री गर्लबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"कोकणातील नेत्याने संजय राऊतांना केली करणी...", अनिल थत्तेंच्या 'त्या' पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!
- Sunday November 2, 2025
Anil Thatte On Sanjay Raut Health Issue : शिवसेना गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत पत्रकार अनिल थत्ते यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.