Live News Maharashtra
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : विधानावरुन वाद झाल्यानंतर नाना पटोले अध्यक्षांच्या आसनाकडे गेले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यावरुनच ही कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: एकनाथ शिंदे यांना विधानभवनात कार्यालयच नाही? स्टाफ बसणार कुठे?
- Tuesday July 1, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Marathi News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार
- Monday June 30, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शेती- क्रीडा विषयक अपडेट्स, पाऊस, हवामान अंदाज, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमधील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election: 'माळेगाव'वर पुन्हा अजित पवारांचा गुलाल! 11 उमेदवार विजयी, तावरेंना धक्का
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Malegaon Sugar Factory Election Result Live Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचा चौथा उमेदवार विजयी झाला असून निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष सुरु केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election Result: माळेगाव कारखाना निवडणूक: अजित पवार गटाची विजयाकडे वाटचाल, वाचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल
- Wednesday June 25, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Sahkari Sakhar Karkhana Election Result News: श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 Live Check : माऊलींची पालखी आज दिवसभरासाठी सासवडमध्येच विसावली, नेमका कुठे मुक्काम?
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या सकाळीच मार्गस्थ; माऊलींचं दर्शन कुठे घेता येईल?
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून मार्गस्थ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : लवकरच दोन्ही पालख्या पुणे शहरात होणार दाखल; 'या' 5 ठिकाणी मुबलक पार्किंग
- Friday June 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दोन्ही मानाच्या पालखी पुण्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल 19 जून रात्री 10 पासून ते 23 जून रात्री 11 पर्यंत लागू असतील
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 Live Tracking : कुठे आहे पालखी? एकाच क्लिकवर करा Track; वाहतुकीचे बदल, पुढचा टप्पा याचीही माहिती मिळणार!
- Thursday June 19, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
देहूतून तुकाराम महाराजांची पालखी रवाना झाली असून आज आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही तासात पंढरपुरच्या दिशेने रवाना होईल. दोन्ही पालखांचं ट्रॅकिंग करणं शक्य होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई शहरात सकाळ पासून 50.20 मीमी पावसाची नोंद
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल.