Live Update
- All
- बातम्या
-
'मी त्यांना ओळखलेच नाही' पाकिस्तानच्या ताब्यातील BSF जवान परतल्यानंतर पत्नीनं पहिल्यांदा काय सांगितलं?
- Wednesday May 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) पाकिस्तान बॅकफुटवर आला आहे. याच कारणामुळे पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम साहू यांना परत पाठवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
CBSE 12th Result 2025 : महाराष्ट्र बोर्डानंतर CBSE 12 वीचा निकाल जाहीर, पुणे विभागातील 90.93% विद्यार्थी उत्तीर्ण
- Tuesday May 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
CBSE Board 12th Result : सीबीएसई बारावीच्या परीक्षेत 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीपेक्षा काहीसे जास्त आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result Maharashtra Board : दहावीचा निकाल लागला, 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींचीच बाजी!
- Tuesday May 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Maharashtra Board SSC 10th Result 2025 LIVE Update : यंदाही कोकण विभागात सर्वाधिक निकाल लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result Maharashtra Board Today Live Updates : राज्यातील 285 विद्यार्थ्यांना मिळाले 35 टक्के गुण
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Board SSC 10th Result 2025 LIVE Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल आज, मंगळवार 13 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Army PC: पाकिस्तानला पाणी कसं पाजलं? भारतीय लष्कराचे 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठे खुलासे
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशंसचे प्रमुख राजीव घई आणि एयर मार्शल एके भारती यांनी ऑपरेशन सिंदूरसह पाकिस्तानसोबतच्या तणावावर महत्त्वाचे खुलासे केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मुंबई विमानतळावर अलर्ट! पुण्यातून 100 विमाने उड्डाण घेणार; नागपुरमध्ये स्थिती काय?
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
पुणे विमानतळ सुरळित सुरु असले तरी मुंबई विमानतळावर मात्र अद्याप अलर्ट मोडवर आहे. तसेच नागपूर विमानतळावर सर्व फ्लाईट सुरळीत आहेत. कसलाही बदल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाक सैन्याचे 35 ते 40 जवान भारताच्या हल्ल्यात ठार झाले, पत्रकार परिषदेत मोठा खुलासा
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर, भारत- पाकिस्तान संघर्षाची प्रत्येक महत्त्वाची अपडेट वाचा एका क्लिकवर..
-
marathi.ndtv.com
-
Act of War : दहशतवादी कृत्य हे युद्ध मानले जाणार, उत्तरही तसेच मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
काही देश दहशतवादाला (Act of Terror) खतपाणी घालत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानचे (Pakistan Sponsored Terrorism) देता येईल. पाकिस्तान त्यांच्या देशातील तसेच भारतातील लोकांची माथी भडकावून भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ला (Pakistan Act of Terror against India) घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor News: अवघ्या 19 सेकंदात खेळ खल्लास! भारताने पाकिस्तानचे लाँच पॅड उडवलं, थरारक VIDEO समोर
- Saturday May 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Operation Sindoor Live Updates: कारवाईत पाकिस्तानमधील हे लाँच पॅड कसे उद्ध्वस्त झाले आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारानंतर बीएसएफने ही कारवाई केली आहे.