Maharashtra Accident
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Sangli Accident: कार-बाईकचा भीषण अपघात; आजी-आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू
- Wednesday September 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Accident : शिवाजी बापू सुतार (वय 57 वर्ष), आशाताई शिवाजी सुतार (55 वर्ष) आणि वैष्णव ईश्वर सुतार (वय 5 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : पायऱ्यांवरुन पाय घसरला अन् थेट दरीत; महाराष्ट्रातील अवघड किल्ल्यावरुन पडून ट्रेकरचा मृत्यू
- Sunday August 31, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरून पडून 29 वर्षीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: बीडमध्ये भीषण अपघात! भरधाव कंटेनरने चिरडल्याने 6 जणांचा मृत्यू; पायी देवदर्शनाला जाताना अनर्थ..
- Saturday August 30, 2025
- Written by Gangappa Pujari
महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Accident: रुग्णाला घेऊन जाणारी कार विहिरीत कोसळली, गाडीत 4-5 जण असल्याची शक्यता
- Friday August 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna News : गेवराई गुंगी येथील डकले परिवारातील अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला सुलतानपूर येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.
-
marathi.ndtv.com
-
थार कारचा थरार! रिक्षाला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू, चिपळूणमधील भीषण दुर्घटना
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Accident: पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मद्यधुंद तरुणाचा 'कार'नामा! 6 जणांना उडवले; 3 वाहनांनाही धडक, दोघे जखमी
- Monday August 18, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Chhatrapati Sambhajinagar Drunk And Drive: कार मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने धावत होती. चालकाने कार्तिकी सिग्नल परिसरात एका कारला धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BEST Bu Accident : BEST च्या इलेक्ट्रिक बसमुळे आणखी एक बळी; कार अन् बसमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
- Tuesday August 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
परभणीत कावड यात्रेत भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
- Monday August 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सेलू तालुक्यातील भाविक श्रावण मासानिमित्त पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे पोहोचले होते. सोमवारी पहाटे हे भाविक कावड घेऊन पायी सेलूकडे परत जात होते.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको, ठेकेदाराला घेरलं
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
हातखंबा येथेही सकाळी एक HP गॅस टँकर पलटी झाला. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरत ठेकेदारांसह गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-
marathi.ndtv.com
-
विसापूर किल्ल्यावर चढायला मित्रांनी चुकीची पायवाट निवडली; 29 वर्षीय पर्यटकाचा जागीच मृत्यू
- Sunday August 3, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
धो धो पाऊस, त्यामुळे झालेले निसरडे रस्ते अशा परिस्थिती पर्यटकांनी पावसाळी सहलीदरम्यान अधिक काळजी घेण्याची गरज आहे.