Maharashtra Accident News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
थार कारचा थरार! रिक्षाला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू, चिपळूणमधील भीषण दुर्घटना
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Accident: पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मद्यधुंद तरुणाचा 'कार'नामा! 6 जणांना उडवले; 3 वाहनांनाही धडक, दोघे जखमी
- Monday August 18, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Chhatrapati Sambhajinagar Drunk And Drive: कार मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने धावत होती. चालकाने कार्तिकी सिग्नल परिसरात एका कारला धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
परभणीत कावड यात्रेत भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
- Monday August 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सेलू तालुक्यातील भाविक श्रावण मासानिमित्त पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे पोहोचले होते. सोमवारी पहाटे हे भाविक कावड घेऊन पायी सेलूकडे परत जात होते.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको, ठेकेदाराला घेरलं
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
हातखंबा येथेही सकाळी एक HP गॅस टँकर पलटी झाला. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरत ठेकेदारांसह गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: खड्ड्यात पडून जिवलग मित्रांचा मृत्यू! एकाला वाचवायला गेला, दोघांनीही जीव गमावला
- Sunday August 3, 2025

शनिवारी सायंकाळी फ्रेंडशिपडेच्या पूर्वसंध्येलाच भोईवाड्यात या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांसह पोलिसही हळहळले.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Accident: अपघातात मुलगा अन् 2 नातींचा मृत्यू, 24 तासात पित्यानेही जीव सोडला, बारामतीत हळहळ
- Monday July 28, 2025
- Written by Gangappa Pujari
मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला. एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatisgarh Accident: भयंकर! डिव्हायडरला धडकून गाडी पेटली, दरवाजा न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 6 तरुणांपैकी 4 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik : काळाने चहुबाजूने घेरलं; टायर फुटला, एक्स्लेटर ब्रेक खाली अन्..., 7 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचं भयाण सत्य
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
नाशिकच्या (Nashik Accident) दिंडोरी-वणी रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येथे झालेल्या अल्टो आणि दुचाकीच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: 'ते श्रीमंत लोक', आरोपीला 'अल्पवयीन' ठरवल्याबद्दल पीडितांच्या वडिलांचा संताप
- Tuesday July 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Porsche Car Accident Updates: पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळानं (Juvenile Justice Board) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण! पुणे पोलिसांना सर्वात मोठा धक्का; बिल्डरच्या अल्पवयीन लेकाला दिलासा
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Porsche Car Accident Case latest Update: अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणजेच, बाल न्याय मंडळाने आरोपीला प्रौढ मानून खटला चालवण्याची परवानगी दिलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Thane - Belapur Highway : ठाणे - बेलापूर रोडवर कंटेनर आडवा अन् वाहतुकीचा खोळंबा
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही वेळेसाठी संपूर्ण मार्ग ठप्प झाला होता.