Maharashtra Election News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Shiv Sena News: विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' नेत्याचे नाव निश्चित, मुंबईला ही बोलवले
- Sunday March 16, 2025
- Written by Rahul Jadhav
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : बाभळीला दाभणाने लटकवले मुलींचे फोटो अन् काळ्या बाहुल्या; कोल्हापुरातील ते दृश्य पाहून गावकरी हादरले!
- Monday March 3, 2025
- Written by NDTV News Desk
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील एका प्रेमवीराने तरुणींनी आकर्षित करण्यासाठी अघोरी कृत्याचा आधार (Superstition) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'काळ्या विद्येमुळे संधी हुकली..', विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरे हे काय बोलले?
- Monday February 10, 2025
- Written by Gangappa Pujari
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Melava: निकालानंतर सन्नाटा, निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. अखेर राज ठाकरे गरजले!
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शंका उपस्थित केली.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Political news: शरद पवारांच्या आमदाराने दिड महिन्यातच राजीनामा दिला, पण मोठा ट्वीस्ट
- Saturday January 18, 2025
- Written by Rahul Jadhav
मारकडवाडी घटनेनंतर आता माळशिरस तालुक्यातील धानोरे गावातील बाराशे लोकांनी ईव्हीएम विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP : आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार? भाजपच्या महाअधिवेशनात महत्त्वाची घोषणा होण्याचे संकेत
- Sunday January 12, 2025
- Written by NDTV News Desk
आज भाजप महाअधिवेशनाचा दुसरा दिवस असून आज केंद्रीय मंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : विधानसभेनंतर मविआची एकही संयुक्त बैठक नाही; शरद पवार गटातील बड्या नेत्याने व्यक्त केली खंत
- Thursday January 9, 2025
- Written by NDTV News Desk
विधानसभेत अपयशामागील कारणांचा शोध घेण्यासंदर्भातही तिन्ही पक्षांमध्ये एकही संयुक्त बैठक झाली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंचं 'मिशन BMC'; आजपासून मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला, कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
- Thursday December 26, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचा सत्र सुरु होणार आहे. 26, 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआ सरकारमध्येही मंत्रिपद, शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री; आदिती तटकरे पुन्हा शपथविधीच्या मंचावर
- Sunday December 15, 2024
- Written by NDTV News Desk
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघात जिंकून आमदार झाल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीकडून नावे फायनल; पाहा संपूर्ण यादी
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आज सकाळपासूनच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदासाठी नाव फायनल झालेल्या नेत्यांना फोन करायला सुरुवात झाली आहे.