Maharashtra Government
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Maharashtra News: महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, लाखो पशुपालकांना दिलासा देणारे बनले पहिले राज्य
- Friday July 11, 2025
- Written by Shreerang
Maharashtra News: राज्यातील सुमारे 75 लाख कुटुंबे पशुसंवर्धनाच्या व्यवसायात आहेत, त्यांना याचा थेट लाभ होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा, अजित पवारांचे दिल्लीला पत्र
- Friday July 11, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: नवजात बालकांचे अपहरण रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! 'अशी' असेल नवी कार्यपद्धती
- Thursday July 10, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे अपहरण-चोरी रोखण्यासाठी कार्यप्रणाली राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hinjewadi IT Park: हिंजवडी IT पार्कबाबत सरकारचा ॲक्शन प्लॅन, CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
- Thursday July 10, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadnavis On Hinjewadi IT Park Development: आयटी पार्कच्या एन्ट्री पॉइंटवरील ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Big News: कार्यालयीन वेळेत ऑफीसमध्ये बर्थडे करणं महागात पडणार, थेट परिपत्रकच निघाले
- Thursday July 10, 2025
- Written by Rahul Jadhav
सर्व कार्यालय यांच्यामध्ये यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे करू नयेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: एका महिन्यात मुंबईतील सगळे कबूतरखाने बंद करणार
- Thursday July 3, 2025
- Written by Shreerang
New rules for pigeon feeding in Mumbai: मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द
- Sunday June 29, 2025
- Written by Rahul Jadhav
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर करावे लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: पावसाळी अधिवेशन गाजणार, सत्ताधाऱ्यांची कोंडी होणार? सरकारच्या चहापानावर बहिष्कार
- Sunday June 29, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Rahul Jadhav
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचे कसे हाल या सरकारमध्ये सुरू आहेत यावर भाष्य केलं.
-
marathi.ndtv.com
-
July 2025 Holiday list: 7 जुलै रोजी खरंच शाळा,कॉलेज, ऑफिसना सुट्टी मिळणार? वाचा जुलै महिन्यातील सुट्ट्याची संपूर्ण यादी एका क्लिकवर
- Friday June 27, 2025
- Written by Shreerang
July 2025 Holiday List: जुलै महिन्यात एकूण 9 महत्त्वाचे दिवस आहेत. हे कोणते दिवस आहेत आणि जुलै महिन्यात सुट्ट्या कोणकोणत्या दिवशी आहेत ते जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
- Thursday June 26, 2025

विमानाला पक्षी धडकण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. 2020 मध्ये 20 वेळा पक्षी विमानाला धडकल्याच्या घटना घडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Aashadhi Wari: वैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत 30 पॅनल असलेले प्रदर्शन सर्वांना पाहाता येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Government News: महाराष्ट्रातल्या 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, महानिर्मितीतर्फे उभारला जाणार मोठा प्रकल्प
- Tuesday June 24, 2025
- NDTV
Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'अखेर सरकारने हिंदी भाषा लादलीच', नव्या जीआरवरुन मनसे, काँग्रेस आक्रमक
- Wednesday June 18, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
आपलं मराठीपण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल. जय महाराष्ट्र ! सोबतचा शासननिर्णय नीट वाचा, असं ट्वीट करत मनसेने टोकाची भूमिका घेण्याचा इशाराच दिला आहे.