Maharashtra New Government
- All
- बातम्या
-
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी; पीटीआयची माहिती
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता आणि राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन...' जरांगे पाटील हे काय बोलले?
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
आरक्षणासाठीचं आंदोलन थांबणार नाही. या पुढचं आंदोलन हे मुंबईत होईल. मुंबईच्या आझाद मैदानात सामुहीक आंदोलन करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
भाजपचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रीपदासाठी नवे नाव चर्चेत; रविंद्र चव्हाणांनी सस्पेन्स संपवला
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता स्वतः रविंद्र चव्हाण यांनी महत्वाचा खुलासा करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
'गृहमंत्रीपद मिळणार नाही...', भाजपकडून एकनाथ शिंदेंना निरोप? 'या' 3 खात्यांमुळे तिढा सुटेना
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण? याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. अशातच आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय
- Friday November 29, 2024
- Written by Gangappa Pujari
केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे.
- marathi.ndtv.com
-
राष्ट्रपती राजवट नाही काळजीवाहू मुख्यमंत्री, सत्ता स्थापनेला विलंब झाल्यास काय होणार?
- Sunday November 24, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
दोन दिवसात सरकार स्थापन न केल्यास राष्ट्रपती राजवट लागेल, असे सांगितले जात होते. मात्र हा दावा विधी मंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी खोडून काढला आहे.